भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा संपन्न झाला. त्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष विधान परिषद आमदार योगेश टिळेकर त्याचबरोबर प्रदेश भाजप ओबीसी मोर्चा सचिव संदीप जाधव माजी महापौर श्रीकांचना यन्नम तसेच भाजप सोलापूर पूर्व जिल्हाध्यक्ष विनायक सुतार सोलापूर शहर अध्यक्ष विजय महेंद्रकर सोलापूर पूर्व सरचिटणीस नागेश कोकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी मेळावा संपन्न झाला सदर पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी संघटनावाडी संदर्भात ओबीसी समाजाच्या विविध योजने संदर्भात पक्षाची ध्येयधोरण व भाजप मोर्चाची पुढील काळातील वाटचाल या संदर्भात मार्गदर्शन केले.












