• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

Yes News Marathi by Yes News Marathi
August 7, 2026
in मुख्य बातमी
0
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर शहरात करोडो रुपये खर्च करून विविध योजनेतून केलेले रस्ते महापालिकेच्या विविध विभागांमध्ये समन्वय नसल्यामुळे फोडले जातात हे नेहमीप्रमाणे दिसणारे दृश्य. होटगी रोडवरील महिला हॉस्पिटल ते विमानतळ आणि पुढे जेऊर पर्यंत जाणारा 29 किलोमीटर लांबीचा रस्ता करण्यासाठी महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून 165 कोटी रुपये खर्चून या रस्त्याचे सिमेंटीकरनाचे करण्याचे काम सुरू आहे. गेल्या सहा महिन्यात शहराधित हे काम गतीने सुरू असताना महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी याबाबत अनभिज्ञ होते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. होटगी रोड ते विमानतळ पर्यंत सुमारे सहा किलोमीटर शहरात येथील रस्ता करण्यासाठी सुमारे 30 कोटी खर्च होत आहेत. या रस्त्याची सुमारे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. आणि आता महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी जागी झाले आहेत.

विविध अशा 18 ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी तसेच 12 ठिकाणी जलवाहिनी टाकण्यासाठी हा एका महिन्यापूर्वीच केलेला रस्ता फोडला जाणार आहे. दोन दिवसापूर्वी महापालिकेत अधिकारी पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन या रस्त्याचे काम थांबवण्याचे आदेश महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी दिले होते. या परिसरात रस्ता उंच त्यानंतर दोन्ही बाजूला असलेल्या स्ट्रॉम वॉटर ड्रेन वर झाल्या असून अनेकांची घरे दुकाने ही खाली गेली आहेत. त्यामुळे नागरिकांना ये -जा करणे देखील मुश्किल झाले आहे. शहरवासीयास आणि माध्यमामधून याची ओरड सुरू झाल्यानंतर याची तीव्रता जाणू लागली आहे आज महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी या रस्त्याची पाहणी करणार आहेत. त्यामुळे काम 70 टक्के पूर्ण होईपर्यंत महापालिकेतील अधिकारी झोपा काढत होते का असा संतप्त सवाल नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Previous Post

महाराष्ट्रात 30000 हून अधिक शिक्षकांची भरती..!

Related Posts

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

August 6, 2026
बाळासाहेब सरवदे खून खटला…भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर
मुख्य बातमी

बाळासाहेब सरवदे खून खटला…भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

August 6, 2026
TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !
मुख्य बातमी

TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !

August 6, 2026
सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती
मुख्य बातमी

सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती

August 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
महाराष्ट्रात 30000 हून अधिक शिक्षकांची भरती..!

महाराष्ट्रात 30000 हून अधिक शिक्षकांची भरती..!

August 7, 2026
आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा

आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026