• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त लहुजी ब्रिगेडचे रक्तदान शिबिर; ७५ हून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Yes News Marathi by Yes News Marathi
August 3, 2026
in Blog
0
अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त लहुजी ब्रिगेडचे रक्तदान शिबिर; ७५ हून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
0
SHARES
29
VIEWS

सोलापूर- लहुजी ब्रिगेड बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर यांच्यावतीने लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौक येथे स्मारकाच्या शेजारी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त लहुजी ब्रिगेड संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले होते शिबिराची उद्घाटन सोलापूर शहराचे प्रथम नागरिक सोलापूर महानगरपालिका महापौर विनायक कोंड्याल तसेच रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी समाधान हावळे, सुरेश पाटोळे, विनायक भोसले, मध्यवर्ती अध्यक्ष साक्षात लोखंडे, संस्थापक अध्यक्ष नितीन साठे, संस्था सचिव नागेश वाघमारे,उत्सव अध्यक्ष सुरज जाधव उपाध्यक्ष अक्षय रणदिवे कार्याध्यक्ष सुमित गायकवाड, खजिनदार दीपक लोटके, मिरवणूक प्रमुख गणेश ढोबळे ,भारत कसबे ,विकास मोरे , युवा प्रमुख शुभम साळुंखे, प्रतीक माने, रोहित लोंढे, यादरम्यान कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश जी खंदारे , जिल्हाध्यक्ष सुहाजी शिंदे, विश्वास शिंदे तर संतोष शिरसागर ,भारत कसबे, विठ्ठल साळुंखे , सुरज पैलवान जाधव, ऋतिक शिंदे, अभी साठे, शिवकुमार शिंदे, बॉस साठे, विशाल बोदाडे, सुमित लोखंडे, सुमित रस्ते, अमोल बनसोडे, बाबूलाल आशिष काळे आदींनी परिश्रम घेतले.

या शिबिरामध्ये 75 होऊन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले मागील 17 ते 18 वर्षांपासून संस्थेच्या वतीने शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेत आहोत हे प्रथम रक्तदान शिबिर आहे. यापुढील रक्तदान शिबिरामध्ये दोनशे पेक्षाही अधिक रक्तदान होतील अशी आशा संस्थापक नितीन दत्तात्रय साठे यांनी व्यक्त केले

Previous Post

डी मार्ट चे डायरेक्टर श्री. एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

Next Post

देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!

Related Posts

डी मार्ट चे डायरेक्टर श्री. एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण
Blog

डी मार्ट चे डायरेक्टर श्री. एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

August 2, 2026
मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे       -पालकमंत्री जयकुमार गोरे
Blog

मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे -पालकमंत्री जयकुमार गोरे

August 2, 2026
संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज -मुख्याधिकारी महेश रोकडे
Blog

संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज -मुख्याधिकारी महेश रोकडे

August 2, 2026
आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती
Blog

आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती

August 2, 2026
भीमा नदी पात्रातील पाणी डेंजर झोनमध्ये… 100 घरांचे स्थलांतरण…!
Blog

भीमा नदी पात्रातील पाणी डेंजर झोनमध्ये… 100 घरांचे स्थलांतरण…!

August 2, 2026
“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ
Blog

“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

August 1, 2026
Next Post
देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!

देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!

देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!

August 3, 2026
अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त लहुजी ब्रिगेडचे रक्तदान शिबिर; ७५ हून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त लहुजी ब्रिगेडचे रक्तदान शिबिर; ७५ हून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

August 3, 2026
डी मार्ट चे डायरेक्टर श्री. एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

डी मार्ट चे डायरेक्टर श्री. एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

August 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026