• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डी मार्ट चे डायरेक्टर श्री. एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

Yes News Marathi by Yes News Marathi
August 2, 2026
in Blog
0
डी मार्ट चे डायरेक्टर श्री. एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण
0
SHARES
5
VIEWS

रविवार 2 ऑगस्ट 2026 डी मार्ट फाऊंडेशनने एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलला दिलेल्या साडेसहा कोटी रुपयांच्या देणगीतून, चार मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, शस्त्रक्रियेसाठी लागणारी अद्ययावत मशीनरी तसेच सर्जिकल आयसीयू मधील विविध उपकरणे यासह तयार झालेल्या सर्जिकल विभागाचे आज उदघाटन झाले.सुरवातीला वाडियाचे चेअरमन प्रवीणसिंह परदेशी यांच्या हस्ते डी मार्ट चे डायरेक्टर आणि सी ओ ओ श्री एन भास्करन यांचा सत्कार झाला. तसेच CSR Head श्री.जयदीप सोमण यांचा सत्कार शिरीष गोडबोले यांच्या हस्ते झाला. भास्करन यांनी तयार झालेल्या सगळ्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

आपल्या भाषणात त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले D mart नाही तर अजून कोणी हा भार उचललाच असता पण आज आम्ही या डेव्हलपमेंट चा भाग झालो. आज इथे उपस्थित राहता आले. याचा मला आनंद आहे. डॉक्टर हे ईश्वराचेच रूप आहे. ये हॉस्पिटल बढिया हुआ है. त्यांनी असेही सांगितले की आम्ही आजपर्यंत शिक्षणासाठी CSR निधी दिले आहेत. CSR head सोमण म्हणाले ज्या उद्देशाने हे हॉस्पिटल बनतं आहे ते पाहून आनंद वाटला आणि निधी देण्याचे ठरले. अवघ्या ७ महिन्यात सर्व काम पूर्ण झाले हे पाहून छान वाटले. प्रवीणसिंह परदेशी ह्यांनी डी मार्टच्या या देणगीबद्दल आणि त्यांच्या सहकार्याबद्दल एका मोठया विभागाचा म्हणजे ऑपरेशन थिएटर्स आणि सर्जिकल युनिटचा भार उचलला म्हणून कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या सारख्याच अनेकांकडून सहकार्य मिळत आहे. नावाजलेले अनुभवी डॉक्टर आज या हॉस्पीटल चा भाग बनले आहेत.

त्यांनी पुढील योजनांची माहिती दिली आणि लवकरच हे हॉस्पिटल १०० बेड्स चे होणार असल्याचे सांगितले.उदघाटन प्रसंगी डी मार्ट चे व्हाइस प्रेसिडेंट श्री जयदीप सोमण आणि उत्तम पाटील आणि निलेश सांगोडकर हे उपस्थित होते. तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षा रंजिता चाकोते याही उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे ह्याप्रसंगी, वाडिया हॉस्पिटलचे सचिव श्री. शिरीष गोडबोले, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे अध्यक्ष राम रेड्डी आणि गव्हर्निंग कौन्सिल चे सर्व सदस्य उपस्थित होते. सूत्र संचलन सेवाव्रती तृप्ती बापट यांनी केले. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर सोडल यांनी ऋण व्यक्त केले.

Previous Post

मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे -पालकमंत्री जयकुमार गोरे

Next Post

अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त लहुजी ब्रिगेडचे रक्तदान शिबिर; ७५ हून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Related Posts

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान
Blog

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!
Blog

आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!

September 21, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक
Blog

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक

September 19, 2026
सोलापूरच्या श्यामसुंदर येदूर यांची पुणे संगीत महोत्सवात हार्मोनियमची सुरेल साथ
Blog

सोलापूरच्या श्यामसुंदर येदूर यांची पुणे संगीत महोत्सवात हार्मोनियमची सुरेल साथ

September 17, 2026
जिल्ह्यात १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा -२०२६”  अभियान: सिईओ कुशल जैन यांची माहिती
Blog

जिल्ह्यात १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा -२०२६” अभियान: सिईओ कुशल जैन यांची माहिती

September 16, 2026
Next Post
अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त लहुजी ब्रिगेडचे रक्तदान शिबिर; ७५ हून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त लहुजी ब्रिगेडचे रक्तदान शिबिर; ७५ हून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक

शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026