• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भीमेतून एवढे पाणी वाहून जाते..! वडापूरच्या 2 टीएमसी धरणाचे काय झाले..?

Yes News Marathi by Yes News Marathi
August 1, 2026
in Blog
0
भीमेतून एवढे पाणी वाहून जाते..! वडापूरच्या 2 टीएमसी धरणाचे काय झाले..?
0
SHARES
0
VIEWS

एकीकडे सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही आणि दुसरीकडे भीमा नदीला महापूर आला आहे. या विसंगत दृश्यामुळे भीमा नदीत वाहून जाणाऱ्या शेकडो टीएमसी पाण्याची चिंता सर्वांना सतावत आहे. उजनी धरणापासून कर्नाटक हद्दीपर्यंत भीमा नदीवर 22 बंधारे बांधण्यात आले आहेत. उजनी धरणातून 80 हजार क्युसेक आणि वीर धरणातून सुमारे 63000 क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्यामुळे हे सर्व बंधारे आता पाण्याखाली गेले आहेत. गेल्या वर्षी असाच महापूर आल्यामुळे उजनी धरणातून जवळपास 280 टीएमसी पाणी सोडून देण्यात आले होते. यंदाच्या वर्षी गेल्या आठ दिवसापासून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग उजनी धरणातून भीमा नदी वाटे सोडून देण्यात येत आहे. त्यामुळे वडापूर येथे दोन टीएमसी धरण बांधण्याचा विषय पुन्हा चर्चेत येत आहे. असे असले तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये इथे धरण बांधणे मुश्कील आहे. कृष्णा पाणीवाटप लवादानुसार आपल्याला आता भिमेतून वाहून जाणारे पाणी अडवता येत नाही. त्यामुळे वडापूरला धरण बांधणे तर सोडाच परंतु बंधारा बांधणे देखील मुश्किल झाले आहे. वास्तविक पाहता लवादाच्या निर्णयानुसार आपणास उजनीतील डेड वॉटर वापरता येत नाही मात्र पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली आपण धरणातून वारे माप पाणी उपसा करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच आठवड्यात पंढरपूर दौऱ्यात भीमा नदीवर नवीन बंधारे बांधण्या संदर्भात सूतोवाच केले होते. त्यामुळे या सर्व बाबींचा आता विचार होणे गरजेचे आहे.

Previous Post

सोलापूर ग्रामीण पोलिसांचा ऐतिहासिक उपक्रम:एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पंढरपूर आषाढी वारीत 32 लाख भाविकांची अचूक मोजणी

Next Post

वाडिया हॉस्पिटलला विविध संस्थांची 30 कोटींची मदत, लवकरच 100 बेडेड हॉस्पिटल

Related Posts

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सोलापूर महापालिकेकडून अभिवादन
Blog

July 31, 2026
उद्या पंढरीला महापुराचा धोका..? 22 बंधारे पाण्याखाली…
Blog

उद्या पंढरीला महापुराचा धोका..? 22 बंधारे पाण्याखाली…

July 31, 2026
मंगळवेढा पोलीस ठाण्यातील विनयभंगाचा गुन्हा न्यायालयात सिद्ध; आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी व ₹१०,००० दंड
Blog

मंगळवेढा पोलीस ठाण्यातील विनयभंगाचा गुन्हा न्यायालयात सिद्ध; आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी व ₹१०,००० दंड

July 31, 2026
जीआय मानांकनप्राप्त सोलापूरचे चादर आणि टॉवेल महाराष्ट्र शासनाने खरेदी करण्याच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद
Blog

विधी शाखेचा अभ्यासक्रम आता होणार मराठीत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मंजुरी देण्याचे आश्वासन : आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला यश

July 29, 2026
Next Post
वाडिया हॉस्पिटलला विविध संस्थांची 30 कोटींची मदत, लवकरच 100 बेडेड हॉस्पिटल

वाडिया हॉस्पिटलला विविध संस्थांची 30 कोटींची मदत, लवकरच 100 बेडेड हॉस्पिटल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सोलापूर महापालिकेकडून अभिवादन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सोलापूर महापालिकेकडून अभिवादन

August 1, 2026
वाडिया हॉस्पिटलला विविध संस्थांची 30 कोटींची मदत, लवकरच 100 बेडेड हॉस्पिटल

वाडिया हॉस्पिटलला विविध संस्थांची 30 कोटींची मदत, लवकरच 100 बेडेड हॉस्पिटल

August 1, 2026
भीमेतून एवढे पाणी वाहून जाते..! वडापूरच्या 2 टीएमसी धरणाचे काय झाले..?

भीमेतून एवढे पाणी वाहून जाते..! वडापूरच्या 2 टीएमसी धरणाचे काय झाले..?

August 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026