• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आपत्कालीन व्यवस्थापनासाठी अग्निशमन वाहने, रेस्क्यू बोटीसह अत्याधुनिक साहित्य सज्ज

Yes News Marathi by Yes News Marathi
July 17, 2026
in Blog
0
आपत्कालीन व्यवस्थापनासाठी अग्निशमन वाहने, रेस्क्यू बोटीसह अत्याधुनिक साहित्य सज्ज
0
SHARES
2
VIEWS

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून साहित्याची जमवाजमव; समन्वयासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

पंढरपूर- आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर वारकरी-भाविकांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. चंद्रभागा नदीपात्रासह शहरातील गर्दीच्या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी अग्निशमन वाहने, रेस्क्यू बोटी आणि बचाव साहित्याची मोठ्या प्रमाणावर जमवाजमव करण्यात आली आहे.

आपत्कालीन व्यवस्थेकरिता ६ अग्निशमन वाहने आणि १ रेस्क्यू व्हॅन तैनात करण्यात आले असून याचे प्रभारी म्हणून पंढरपूर नगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी संभाजी कारले (संपर्क: 9028111318) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चंद्रभागा नदीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या होड्यांसाठी १०४५ लाईफ जॅकेट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचे समन्वयक म्हणून जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता जेडे (संपर्क: 7972953824) काम पाहत आहेत.

बचावकार्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ११, पुणे जिल्ह्यातील २ आणि NDRF च्या ४ अशा एकूण १७ रेस्क्यू बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. रेस्क्यू बोटींसाठी १०० लाईफ जॅकेट, ३० लाईफ रिंग, बचाव पथकांच्या समन्वयासाठी ९ वॉकी-टॉकी, ५ मेगाफोन, ४ इन्फ्लेटेबल टेंट, ६ मि.मी. स्टॅटिक रेस्क्यू रोप, ५ टॉर्च, २ लेजर पॉइंटर आणि २ लाईट बॅटन यांचा समावेश आहे. या संपूर्ण साहित्याचे प्रभारी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. शक्तीसागर ढोले (संपर्क: 9822515601) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आषाढी यात्रा कालावधीत सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर राहणार असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी सर्व साहित्य व मनुष्यबळ सज्ज ठेवण्यात आले आहे, अशी माहिती इन्सिडेंट कमांडर तथा अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली आहे.

Previous Post

TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!

Next Post

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

Related Posts

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई
Blog

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
Blog

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026
आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!
Blog

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

September 23, 2026
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान
Blog

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!
Blog

आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!

September 21, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
Next Post
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026