• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

Yes News Marathi by Yes News Marathi
June 26, 2026
in इतर घडामोडी
0
अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर- अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिन तसेच भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने १७ ते २६ जून दरम्यान राबविण्यात येणाऱ्या ‘नशा मुक्त भारत अभियान’ अंतर्गत मेरा युवा भारत, सोलापूर व नशा मुक्ती उपचार केंद्र, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जनजागृती कार्यक्रमास सुरुवात झाली.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सोलापूरच्या संवेदनशील उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर उपस्थित होत्या. तसेच विजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी उदयसिंह साळुंखे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे राहुल बिराजदार, व्यसनमुक्ती केंद्राचे प्रकल्प संचालक अनिल लिंगे, नशा मुक्त भारत अभियानाचे ब्रँड ॲम्बेसेडर रमेश खाडे यांच्यासह पोलीस प्रशासन, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि व्यसनमुक्ती केंद्रातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या माध्यमातून नशा मुक्ती भारत या साठी शपथ ही घेण्यात आली

यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी व्यसनमुक्ती केंद्राची पाहणी करून तेथील बांधवांशी मनमोकळा संवाद साधला. “नशापासून दूर राहा, आपल्या कुटुंबाचा विचार करा आणि व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडून नव्या आशेने, आत्मविश्वासाने व स्वाभिमानाने सुंदर आयुष्य जगा,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले. तसेच व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प करून समाजातही नशामुक्तीचा संदेश पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

कार्यक्रमात विविध मान्यवरांनी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन केले. युवकांनी व्यसनापासून दूर राहून निरोगी, जबाबदार आणि सशक्त भारत घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा संदेश देण्यात आला. जनजागृतीपर हा कार्यक्रम उत्स्फूर्त प्रतिसादात आणि प्रबोधनात्मक वातावरणात संपन्न झाला.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा

Next Post

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

Related Posts

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज
इतर घडामोडी

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…
इतर घडामोडी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
इतर घडामोडी

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

June 26, 2026
Next Post
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक उत्साहात

श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक उत्साहात

June 27, 2026
“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026