• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!

Yes News Marathi by Yes News Marathi
May 30, 2026
in इतर घडामोडी
0
जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!
0
SHARES
1
VIEWS

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं आहे. भर उन्हात बाज टाकून उपोषणाला बसलेल्या जरांगे यांची आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेत सरकारची भूमिका स्पष्ट केली. मात्र, सरकारच्या आश्वासनांवर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी जरांगे यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांचा पुन्हा उच्चार करत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

अंतरवाली सराटीमध्ये भर उन्हात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतली. यावेळी विखे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने उचललेल्या पावलांची माहिती दिली आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. उन्हात बसण्याऐवजी सावलीत बसावं, आरोग्याची काळजी घ्यावी आणि उपोषण स्थगित करावं, अशी विनंती मंत्री विखे पाटील यांनी केली. मात्र, मी उन्हात बसल्यावर सरकारला चटके बसतील, पण त्यातून माझ्या समाजाचं भलं होईल, अशी ठाम भूमिका यावेळी जरांगे यांनी मांडली .

दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील अभ्यासकांनी संध्याकाळपर्यंत अंतरवालीत यावं, असं आवाहन जरांगेंनी केलं. तसेच मराठा समाजाच्या विविध मागण्या पुन्हा एकदा सरकारसमोर ठेवल्या. जरांगे यांच्या प्रमुख दहा मागण्यांमध्ये मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं, सातारा गॅझेटची अंमलबजावणी, आंदोलनातील गुन्हे मागे घेणं, बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना नोकरी देणं, सारथीच्या योजना सुरू करणं, कुणबी प्रमाणपत्रांना व्हॅलिडिटी देणं, मराठा उपसमिती बरखास्त करणं आणि स्वतंत्र मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करणं यांचा समावेश आहे.

Previous Post

३ जून रोजी सोलापुरात जनकल्याण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार २०२६

Next Post

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : १७० इंजेक्शनच्या बाटल्या जप्त

Related Posts

गजीनृत्य अन्  ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली शोभायात्रा!
इतर घडामोडी

गजीनृत्य अन्  ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली शोभायात्रा!

May 30, 2026
विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या
इतर घडामोडी

विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

May 29, 2026
उद्यापासून सोलापुरात रंगणार स्टेट डाइविंग चैम्पियनशिप…
इतर घडामोडी

उद्यापासून सोलापुरात रंगणार स्टेट डाइविंग चैम्पियनशिप…

May 29, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

May 29, 2026
सोलापुरात रंगणार खो-खोचा थरार; कुमार-मुली गट अजिंक्यपद स्पर्धेला २ जूनपासून सुरुवात..!
इतर घडामोडी

सोलापुरात रंगणार खो-खोचा थरार; कुमार-मुली गट अजिंक्यपद स्पर्धेला २ जूनपासून सुरुवात..!

May 29, 2026
महारोजगार मेळाव्यास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
इतर घडामोडी

महारोजगार मेळाव्यास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

May 28, 2026
Next Post
करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : १७० इंजेक्शनच्या बाटल्या जप्त

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : १७० इंजेक्शनच्या बाटल्या जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : १७० इंजेक्शनच्या बाटल्या जप्त

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : १७० इंजेक्शनच्या बाटल्या जप्त

May 30, 2026
जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!

जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!

May 30, 2026
३ जून रोजी सोलापुरात जनकल्याण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार २०२६

३ जून रोजी सोलापुरात जनकल्याण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार २०२६

May 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026