• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

३ जून रोजी सोलापुरात जनकल्याण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार २०२६

Yes News Marathi by Yes News Marathi
May 30, 2026
in Blog
0
३ जून रोजी सोलापुरात जनकल्याण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार २०२६
0
SHARES
7
VIEWS

ज्योत जनकल्याणाची निरंतर समृध्दीची….हे बीद प्रत्यक्षात उतरवण्याच्या हेतुने समाजातील दुर्बल वंचित व गरजू लोकांना अर्थ पुरवठा करण्यात येत आहे. जनकल्याणाची ज्योत तेवत ठेवुन समाजाच्या सर्व स्तरांमध्ये निरंतर समृध्दी रहावी या हेतुने आम्ही १४ वर्षे कार्यमग्न आहोत. मागील १४ वर्षाच्या वाटचालीत अनेक आव्हाने पेलत संस्था रक्कम रूपये ३०० कोटी ठेवीच्या उदिष्ट पुर्ततेकडे यशस्वी वाटचाल करीत आहे.

३ जुन २०१२ रोजी जनकल्याण मल्टीस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटी लि. सोलापुर या संस्थेचे एक छोटेसे वृक्ष सोलापुर येथे भारताचे माजी केंन्द्रीय गृहमंत्री, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री सुशिलकुमारजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र पुंडलिक हजारे व त्यांच्या सौभाग्यवती सौ. आशाताई राजेंद्र हजारे यांनी लावले आज संस्थेला १४ वर्ष संपुर्ण होतात. महाराष्ट्र व कर्नाटक राज्य कार्यक्षेत्र असणा-या जनकल्याण मल्टीस्टेट सोसायटीने मागील १४ वर्षाच्या वाटचालीत अनेक आव्हाने पेलत संस्था रक्कम रूपये ३०० कोटी ठेवीच्या उदिष्ट पुर्ततेकडे यशस्वी वाटचाल केली आहे. या चौदा वर्षात संस्थेच्या ५० हजार ग्राहकांच्या विश्वासावर एकुण २७ शाखाचा विस्तार केला आहे.

१४ वर्षाची अर्थसेवा निरंतर वाढत्या विश्वासाच्या बळावर

३१ मार्च २०२६ अखेर संस्थेची आर्थिक स्थिती

एकुण ठेवी – रू.२७५.०६ कोटी

एकुण कर्ज – रू.१९८.४७ कोटी

वसुल भागभांडवल – रू.९.४४ कोटी

एकुण गुंतवणुक – रू.९०.९४ कोटी

रिझर्व्ह फंड – रू.२.३६ कोटी

इतर फंड – रू.६.४२ कोटी

निव्वळ नफा – रू.१.६८ कोटी

एकुण व्यवसाय – रू.४४२.४४ कोटी

NPA – १.०३%

जनकल्याण मल्टीस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटी लि. सोलापुर यांनी मागील चार वर्षात सभासदांना दिलेला लाभांश

सन २०२४. २०२५ लाभांश १३%

सन २०२३.२०२४ लाभांश १४%

सन २०२२.२०२३ लाभांश १५%

सन २०२१. २०२२ लाभांश १४%

२७ शाखेत एकुण १२० कर्मचारी कार्यरत आहेत. संस्थेने आज पर्यत १० हजार महिलांना स्वता । च्या पायावर उभे राहण्याकरीता रक्कम रू.5,000/- पासुन ते रू.1,00,000/- पर्यंतचे बचत गटाचे कर्ज वाटप केले आहे. जेष्ठ नागरिक, स्वतंत्र सैनिक, फक्त दोन मुली असणा-या महिलांना, विधवा महिला, अपंग यांच्या करीता अर्धा टक्का ठेवीवर जादा व्याज दिले जाते. संस्थेच्या सर्व शाखा संपुर्ण संगणीकीकृत सी बी एस बैंकिंग सोयी सुविधा सह उपलब्ध आहेत. आर टि जी एस / एन ई एफ टी / एस एम एस / मोबाईल बैंकिंग / क्युआर कोड / संस्थेचे स्वताचे फोन पे अॅप या सर्व सुविधा संस्थेच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. सन २०१६ च्या ५ व्या वर्धापन दिना निमित्त सोलापुर जिल्हयातील अकरा तालुक्यातील अकरा आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसाच्या नावाने रक्कम रूपये 5,000/- च्या दाम दुप्पट ठेवी कुटुंबाच्या वारसाच्या नावे ठेवण्यात आली होती व दामदुप्पट झालेली ठेवीची रक्कम संस्थेचा २०२२ चा दशकपुती सोहळा दिनी ” चला हवा येऊ द” या कार्यक्रमात आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांना दामदुप्पट ठेवीची रोख रक्कम रू.10,000/- चे अकरा वारसांना वाटप केले. १० वी १२ वी परीक्षेत ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेल्या सभासद, खातेदार तसेच यांच्या पाल्यांचा गुणवंत विदयार्थी म्हणुन संस्थेकडुन दरवर्षी सत्कार केला जातो. तसेच चालु वर्षापासुन संस्थेतील कर्मचारी यांच्या मुला मुलींना इयत्ता १० वी १२ वी परीक्षेमध्ये ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळुन उत्र्तीण झाले आहेत अशा कर्मचारीच्या मुला मुलींचा रोख रक्कम रूपये ११०००/- चे बक्षीस देऊन गुणवंत विदयार्थी म्हणुन संस्थे कडुन सन्मान केला आहे. तसेच ८० टक्के ते ९० टक्के गुण मिळालेले आहेत अशा कर्मचारी मुला मुलींना रोख रक्कम रूपये ५०००/- चे बक्षीस देऊन गुणवंत विदयार्थी म्हणुन संस्थे कडुन सन्मान केला आहे. (इयत्ता १० वी मध्ये शाखा तडवळ चे मॅनेजर श्री वसय्या मठपती यांची कन्या कु. संस्कृती वसय्या मठपती ९७% गुण इयत्ता १० वी मध्ये शाखा धाराशिव चे मॅनेजर श्री धनंजय जेवळीकर यांची कन्या कु. सुरभि धनंजय जेवळीकर ९१.०४% गुण, इयत्ता १० वी मध्ये शाखा करकंभचे मैनेजर श्री अनिल प्रभाकर आडगळे यांचा मुलगा चि. यशदिप अनिल आडगळे ८१% गुण मिळवुन यशस्वी उत्तीण झाले) ३ जुन २०२२ रोजी संस्थेचा दशकपुर्ती निमित्त सभासद, ठेवीदार खातेदार, हितचिंतक यांच्या करीता चला हवा येऊ दे” हा भव्य मोफत कार्यकम आयोजित केला होता १५ हजार लोकांनी हा कार्यकम अंत्यत आनंदाने पाहिला हे सर्व शक्य झाले ते फक्त नी फक्त संस्थेचे ५० हजार विश्वासाचे ग्राहक यांच्या मुळेच या वर्षी जनकल्याण मल्टीस्टेटच्या १४ व्या वर्धापनादिना निमित्त जनकल्याण मल्टीस्टेट व फाऊंडेशनच्या वतीने संस्थेचे सभासद खातेदार ठेवीदार ग्राहक हितचिंतक व मित्रपरिवार यांच्या करीता खालील कार्यकम आयोजित केले आहेत.

१) सोमवार दिनांक १ जुन २०२६ रोजी सिने अभिनेते कांतीनाना मळेगांवकर व बालगायिका टिकी स्टार सहयाद्री मळेगांवकर प्रस्तुत ” खेळ रंगला पैठणीचा न्यु होम मिनिस्टर” हा कार्यकम सायं. ६.00 वा हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे आयोजन करण्यात आला आहे.

२) मंगळवार दिनांक २ जुन २०२६ रोजी सईशा प्रॉडक्शन्स मुंबई निर्मित “संगीत शिवस्वराज्यगाथा ” हा कार्यकम सायं. ६.०० वा हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे आयोजन करण्यात आला आहे.

३) बुधवार दिनांक ३ जुन २०२६ रोजी ” जनकल्याण राज्यस्तरीय गौरव २०२६ पुरस्कार” या पुरस्काराचे वितरण सायं. ६.०० वा हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. जनकल्याण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२६ या कार्यकमाचे अध्यक्ष मा. श्री राजेश दमाणी संस्थापक व व्यवस्थपकीय संचालका जामश्री रियाल्टी लि. सोलापुर पुरस्कार वितरण शुभहस्ते मा. श्री श्रीमंत कोकाटे इतिहास संशोधक या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

” जनकल्याण राज्यस्तरीय गौरव २०२६” पुरस्कार प्राप्त मान्यवर

१) चंद्रशेखर देशपांडे यांना अर्थ व सहकार या क्षेत्रात उल्लेखनिय कार्याबददल

२) सन्मीता व गणेश शिंदे यांना समाज प्रबोधन व आध्यात्मिक या क्षेत्रात उल्लेखनिय कार्याबददल

३) प्रसाद कुलकर्णी यांना उदयोग क्षेत्रात उल्लेखनिय कार्याबददल

४) राजा माने पत्रकारिता व डिजिटल मिडीया या क्षेत्रात उल्लेखनिय कार्याबददल या थोर व्यक्तीना त्यांच्या क्षेत्रा उल्लेखनिय कार्याबददल जनकल्याण राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने गौरवण्यात येत आहे.

सन २०१६ पासून समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या १०५ मान्यवरांना जनकल्याण मल्टीस्टेट व फाऊंडेशन तर्फे जनकल्याण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्काराचे स्वरूप मानाची शाल, फेटा, श्रीफळ, मानपत्र व सन्मान चिन्ह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान होणार आहे.

सदर कार्यकम हा सर्वासाठी विनामुल्य खुला आहे या कार्यकमाचा लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन जनकल्याण मल्टीस्टेट सोलापुर व जनकल्याण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद पुंडलिक हजारे व जनकल्याण मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशा राजेंद्र हजारे यांनी केले आहे.

Previous Post

विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई, 9 पोलीस अधिकारी निलंबित, नावे आली समोर..!

Next Post

जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!

Related Posts

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी
Blog

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!
Blog

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !
Blog

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

October 13, 2026
श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६
Blog

श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६

October 13, 2026
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता
Blog

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026
मराठी सिनेविश्वाच्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन..!
Blog

मराठी सिनेविश्वाच्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन..!

October 12, 2026
Next Post
जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!

जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026