• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

Yes News Marathi by Yes News Marathi
May 28, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
0
SHARES
8
VIEWS

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा मतदारसंघाची आचारसंहिता सुरू असताना या आचारसंहितेचे नियम धाब्यावर सोलापूरच्या अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने धाब्यावर बसवले आहेत. उद्यापासून पाच जून पर्यंत सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी मुलाखत प्रक्रिया आयोजित केली आहे . तसे वेळापत्रक देखील प्रसिद्ध केले आहे. एकीकडे छत्रपती संभाजी नगरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठाने औरंगाबाद – जालना या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यामुळे तातडीने विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेची बैठक घेऊन प्राध्यापक भरतीच्या मुलाखती पुढे ढकलल्या. त्याबाबतची बातमी देखील दैनिक लोकमत मध्ये प्रसिद्ध झाली मात्र सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने आचारसंहितेचे नियम गुंडाळत ठेवत मुलाखती सुरू ठेवल्या. सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे निवडणूक प्रमुख कार्तिकेयन यांनी सर्व विभागांना आचारसंहितेचे काटेकोर पालन करा असे आदेश दिले असताना सोलापूर विद्यापीठाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. त्यामुळे सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू आणि या भरती प्रक्रियेमधील संबंधित प्राध्यापक तसेच अधिकाऱ्यांवर आचारसंहिता भंगाचे जिल्हाधिकारी गुन्हे दाखल करणार का आणि ही भरती प्रक्रिया स्थगित करणार का याकडे लक्ष लागले आहे. यातून पुन्हा एकदा सोलापूर विद्यापीठाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचे भूसंपादन 15 दिवसात सुरू होणार…!

Next Post

महारोजगार मेळाव्यास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
Next Post
महारोजगार मेळाव्यास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महारोजगार मेळाव्यास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026