• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महारोजगार मेळाव्यास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Yes News Marathi by Yes News Marathi
May 28, 2026
in इतर घडामोडी
0
महारोजगार मेळाव्यास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
9
VIEWS

सोलापूर – रोटरी क्लब ऑफ सोलापूर, इक्विटास डेव्हलपमेंट इनिशियेटिव्ह ट्रस्ट व महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी सोलापूर येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सदर रोजगार मेळाव्यामध्ये सोलापूर येथील प्रिसिजन कॅमशाफ्ट, लक्ष्मी हायड्रोलिक प्रायव्हेट लिमिटेड, यशस्वी अकॅडमी स्किल, आहेरकर बजाज ऑटोमोबाईल्स, भागवत असोसिएट्स, पी. पी. पटेल मेटल पावडर प्रायव्हेट लिमिटेड, गुरुदत्त एंटरप्राइजेस, मोंढे उद्योग समूह आदी नामांकित कंपन्यांसह नजीकच्या जिल्ह्यातील विविध कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. जिल्हा व जिल्हाबाहेरील मिळून एकूण 40 कंपन्या या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या.

या मेळाव्यामध्ये दहावी पास/नापास, आयटीआय उत्तीर्ण, डिप्लोमा तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध प्रकारच्या रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सर्विस सेक्टर, बँकिंग सेक्टर, उत्पादन क्षेत्र, विमा कंपन्या, हॉस्पिटल्स, केमिकल उद्योग इत्यादी विविध क्षेत्रातील आस्थापनांचा या मेळाव्यात समावेश होता.
सदर रोजगार मेळाव्याचे उद्घाटन सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सोलापूरातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल रोटरी संस्थेचे अभिनंदन केले.

रोटरीच्या अध्यक्षा धनश्री केळकर यांनी “रोटरी करिअर कनेक्ट” या प्रकल्पाची घोषणा केली. तसेच महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोलापूरचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी मनोज बिडकर यांनी उमेदवारांना सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध असून त्याचा लाभ घ्यावा व सोलापूरच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन केले.

या महारोजगार मेळाव्यासाठी 500 पेक्षा अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती.
सदर कार्यक्रमास रोटरीच्या अध्यक्षा धनश्री केळकर, सचिव निलेश फोफलिया, शिवाजी उपरे, सलाम शेख, शांता येळंबकर, निशांत डागा, आकाश बाहेती, संतोष कणेकर, ब्रिजकुमार गोयदानी, माजी प्रांतपाल झुबीन अमारिया आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

Next Post

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

Related Posts

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…
इतर घडामोडी

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

August 29, 2026
कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना
इतर घडामोडी

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
इतर घडामोडी

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
Next Post
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

August 29, 2026
छैर मला छैय … चा जयघोष करत सोलापुरातून तोगटवीर क्षत्रिय समाजाने काढल्या शनिवारी पहाटे ज्योतीच्या मिरवणुका

छैर मला छैय … चा जयघोष करत सोलापुरातून तोगटवीर क्षत्रिय समाजाने काढल्या शनिवारी पहाटे ज्योतीच्या मिरवणुका

August 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026