• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च

Yes News Marathi by Yes News Marathi
May 27, 2026
in इतर घडामोडी
0
ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च
0
SHARES
2
VIEWS

मुस्लिम समाजाचा पवित्र ईद सण शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत साजरा व्हावा, यासाठी MIDC पोलीस ठाण्याच्या वतीने नई जिंदगी परिसरात बुधवारी दिनांक. 27 मे रोजी भव्य रूट मार्च काढण्यात आला.एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस बल , दंगल नियंत्रण पथक आणि होमगार्डचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या रूट मार्चची सुरुवात नई जिंदगी चौकातून करण्यात आली. त्यानंतर अमन चौक, मदिना चौक, मौलाना आझाद चौक मार्गे पुन्हा नई जिंदगी चौक येथे रूट मार्चचा समारोप करण्यात आला. परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासोबतच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

या रूट मार्चमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे , पोलीस निरीक्षक खोमणे , पोलीस उपनिरीक्षक चंदनशिवे ,यांच्यासह SRPF, RCP, होमगार्ड तसेच MIDC पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी पोलिसांकडून नागरिकांना ईदुल अज्हा सण शांततेत, बंधुभावाने आणि कायद्याचे पालन करून साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.

Previous Post

अक्कलकोट तालुका कृषी विभागाची धडक कारवाई, बोगस बियाणांच्या 480 बॅग जप्त

Next Post

राज्यस्तरीय महिला खो-खो व कबड्डी स्पर्धेला सोलापुरात सुरुवात; १६ संघांचा सहभाग

Related Posts

‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार
इतर घडामोडी

‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार

July 14, 2026
आषाढी एकादशी : महाद्वार घाट ते पोलीस चौकी परिसरात २४ ते २६ जुलैदरम्यान विक्रेत्यांना साहित्य विक्रीस मनाई
इतर घडामोडी

आषाढी एकादशी : महाद्वार घाट ते पोलीस चौकी परिसरात २४ ते २६ जुलैदरम्यान विक्रेत्यांना साहित्य विक्रीस मनाई

July 14, 2026
गजानन महाराज पालखी मार्गाची महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
इतर घडामोडी

गजानन महाराज पालखी मार्गाची महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

July 14, 2026
आषाढी यात्रा 2026 : वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर समितीची जय्यत तयारी
इतर घडामोडी

आषाढी यात्रा 2026 : वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर समितीची जय्यत तयारी

July 14, 2026
सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं
इतर घडामोडी

सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं

July 13, 2026
धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
Next Post
राज्यस्तरीय महिला खो-खो व कबड्डी स्पर्धेला सोलापुरात सुरुवात; १६ संघांचा सहभाग

राज्यस्तरीय महिला खो-खो व कबड्डी स्पर्धेला सोलापुरात सुरुवात; १६ संघांचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार

‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार

July 14, 2026
आषाढी एकादशी : महाद्वार घाट ते पोलीस चौकी परिसरात २४ ते २६ जुलैदरम्यान विक्रेत्यांना साहित्य विक्रीस मनाई

आषाढी एकादशी : महाद्वार घाट ते पोलीस चौकी परिसरात २४ ते २६ जुलैदरम्यान विक्रेत्यांना साहित्य विक्रीस मनाई

July 14, 2026
गजानन महाराज पालखी मार्गाची महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

गजानन महाराज पालखी मार्गाची महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

July 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026