• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज्यस्तरीय महिला खो-खो व कबड्डी स्पर्धेला सोलापुरात सुरुवात; १६ संघांचा सहभाग

Yes News Marathi by Yes News Marathi
May 27, 2026
in इतर घडामोडी
0
राज्यस्तरीय महिला खो-खो व कबड्डी स्पर्धेला सोलापुरात सुरुवात; १६ संघांचा सहभाग
0
SHARES
4
VIEWS

हिंदु धर्मरक्षिणी अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती महामंडळ आयोजित व सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन व उत्कर्ष क्रिडा मंडळ यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय महिला खो-खो, कबड्डी स्पर्धेचे आयोजन दि. २८ मे ते ३० मे २०२६ दरम्यान नॉर्थकोट प्रशाला क्रिडांगण येथे घेण्याचे ठरविण्यात आले.

सदर कबड्डी व खो खो राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी कबड्डी महिलांचे ८ संघ व खो-खो महिलांचे ८ संघ आपली उपस्थिती दर्शविणार आहे. या स्पर्धेसाठी कबड्डी महिलांचे १२० ते १५० खेळाडू तसेच खो-खो महिलांचे १२० ते १५० खेळाडू तसेच कबड्डीचे सामना अधिकारी १६ व १ निरीक्षक, १ पंचप्प्रमुख, १ सहा. पंचप्रमुख असणार आहेत. खो खो खेळाकरिता २० सामना अधिकारी, २ निरीक्षक असणार. सदरच्या स्पर्धा सायंकाळच्या सत्रात कबड्डीच्या होतील. व सकाळ संध्याकाळच्या सन्नाल खो खो चे सामने प्रकाश झोतात होतील.

सदर खो-खो व कबड्डी स्पर्धेसाठी बक्षीसांची रक्कम खालील प्रमाणे असणार आहे.

प्रथम क्रमांक ५१,०००/- व स्मृती चषक, (खो-खो व कबड्‌डीसाठी)

द्वितीय क्रमांक ३१,०००/- व स्मृती चषक (खो-खो व कबड्‌डीसाठी)

तृतीय क्रमांक १५,०००/- व स्मृती चषक

सदरच्या कबड्डी व खो खो स्पर्धेसाठी ३ वैयक्तिक पारितोषीके रु. २०००/- व सन्मानचिन्ह देण्यात येते.

आहे. सदर स्पर्धेसाठी खालील दानशुर दात्यांकडून रोख रक्कम व स्मृती चषक देण्यात येणार

१) प्रथम क्रमांक दिपक केरबा माशाळ यांच्या स्मरणार्थ अतुल माशाळ

यांच्याकडून ५१,०००/- व स्मृती चिन्ह (खो खो व कबड्डी)

१६१ रेल्वे लाईन सोलापूर

२) द्वितीय क्रमांक- के. जयप्रकाश नारायण जानकर यांच्या स्मरणार्थ जयदिप जानकर यांच्याकडून रु. ३१,०००/- व स्मृती चिन्ह (खो खो व कबड्डी)

३) तृतीय क्रमांक अंबादास कडप्पा गलांडे यांच्या स्मरणार्थ अधिराज ट्रेडर्स

यांच्याकडून रु. १५,०००/- व स्मृती चिन्ह.

४) तृतीय क्रमांक के. आनंद (पैलवान) खांडेकर यांच्या स्मरणार्थ श्री सोनु खरात

यांच्याकडून रु. १५,०००/- व स्मृती चिन्ह.

सदरच्या राज्यस्तरीय महिला कबड्डी व खो खो स्पर्धेसाठी प्रवासभत्ता, निवास व भोजन व्यवस्था तसेच कबड्डी व खो खो राज्यसंघटनेकडून आलेले पंच पदाधिकारी यांची राहण्याची. भोजनाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र विधानसभा सभापती राम शिंदे साहेब तसेच सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी , आमदार देवेंद्र कोठे, जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य साहेब, जि.प. उपाध्यक्ष इंद्रजित पवार , महापौर विनायक कोंडयाल साहेब या मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

नार्थकोट प्रशाला येथे संपन्न होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सुसज्ज अशी क्रिडानगरी आयोजकाकडून उभारण्यात आली आहे. दि. २८ ते ३० मे २०२६ या कालावधीत संपन्न होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खो-खो चे संघ खालील प्रमाणे.

१) शिवभक्त क्रिडामंडळ बदलापूर ठाणे

२) ग्रिफीन जिमखाना नवी मुंबई.

३) आर्यन स्पोर्टस रत्नागिरी.

४) राजमाता अहिल्यादेवी क्रिडा मंडळ सांगली.

५) अध्यक्षीय संघ सोलापूर.

६) छत्रपती क्रिडा मंडळ धाराशिव.

७) ज्ञानविकास स्पोर्टस फौंडेशन ठाणे.

८) राजमाता जिजाऊ क्रिडा मंडळ पुणे.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कबड्डीचे संघ खालील प्रमाणे.

१) बारामती अॅकॅडमी

२) आनंदवन संघ गंगाखेड परभणी

३) प्रोग्रेस कबड्डी संघ सांगली.

४) स्वराज्य स्पोटर्स क्लब मुंबई उपनगर.

५) विश्वशांती क्रिडामंडळ मुंबई शहर.

६) डॉ. पतंगराव कदम महिला संघ पुणे.

७) नाशिक महिला संघ नाशिक

८) सोलापूर महिला संघ सोलापूर

वरील प्रमाणे संघ सहभागी होणार आहे,

Previous Post

ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च

Next Post

आयुक्तांनी अधिकाऱ्यांना झापले, ‘अधिकारी गेंड्याच्या कातडीचे’…!

Related Posts

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…
इतर घडामोडी

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

August 29, 2026
कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना
इतर घडामोडी

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
इतर घडामोडी

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
Next Post
आयुक्तांनी अधिकाऱ्यांना झापले, ‘अधिकारी गेंड्याच्या कातडीचे’…!

आयुक्तांनी अधिकाऱ्यांना झापले, 'अधिकारी गेंड्याच्या कातडीचे'…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

August 29, 2026
छैर मला छैय … चा जयघोष करत सोलापुरातून तोगटवीर क्षत्रिय समाजाने काढल्या शनिवारी पहाटे ज्योतीच्या मिरवणुका

छैर मला छैय … चा जयघोष करत सोलापुरातून तोगटवीर क्षत्रिय समाजाने काढल्या शनिवारी पहाटे ज्योतीच्या मिरवणुका

August 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026