• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

TOP 25 । रस्त्याला अन् चौकाला नावे देण्याचीच नगरसेवकांमध्ये लागली स्पर्धा…नाट्यगृहाचा पत्ता नाही मात्र नावाचा प्रस्ताव…!

Yes News Marathi by Yes News Marathi
May 18, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 । रस्त्याला अन् चौकाला नावे देण्याचीच नगरसेवकांमध्ये लागली स्पर्धा…नाट्यगृहाचा पत्ता नाही मात्र नावाचा प्रस्ताव…!
0
SHARES
9
VIEWS

सोलापूर महापालिकेची मे महिन्यातील सर्वसाधारण सभा 20 मे रोजी सकाळी साडेअकरा वाजता आयोजित केली आहे. या सभेचा पुरवणी अजेंडा आज प्रसिद्ध करण्यात आला. स्वीकृत एका नगरसेवकाची आणि परिवहन समितीच्या सदस्यांची निवड करण्याचा प्रस्ताव अद्यापही या सभेत आला नाही. पुरवणी विषय पत्रिकेत एकूण 21 प्रस्ताव आहेत त्यापैकी तब्बल 11 प्रस्ताव हे विविध रस्त्यांना आणि चौकांना नावे दाखल करण्याचेच सभासद प्रस्ताव आहेत. आगामी पंधरा दिवसात पावसाळा सुरू होणार आहे त्यामुळे नाले साफसफाई..रस्ते करणे, खड्डे बुजवणे.. पाणीपुरवठा या संदर्भाची प्रस्ताव सभागृहात येथील अशी अपेक्षा असताना नगरसेवकांनी मात्र सभासद प्रस्ताव दाखल करून चौकाला याचे नाव द्या– त्याचे नाव द्या…असे प्रस्ताव दाखल केले आहेत.

विशेष म्हणजे जुळे सोलापुरातील नाट्यगृहाची जागा आता कुठे नेहरूनगर या ठिकाणी करण्याचे निश्चित झाले आहे. अद्याप नाट्यगृह बांधण्याचे टेंडर निघाले नाही. नाट्यगृहाचे बांधकाम कधी पूर्ण होणार हे माहीत नाही तोपर्यंतच या सभागृहाला भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी नाट्यगृह असे नाव देण्याचा प्रस्ताव उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेवक राजशेखर पाटील आणि सत्यजित वाघमोडे यांनी दाखल केला आहे. जयकुमार माने, संगीता जाधव, श्रीदेवी फुलारे,विनोद भोसले , वृषाली चालुक्य, राजू पाटील कल्पना कारभारी, सारिका खजूरगी, बसवराज केंगनाळकर आदि नगरसेवकांनी चढाओढीने विविध चौक तसेच रस्त्यांना नावे देण्याचे सभासद प्रस्ताव दाखल केले आहेत.तब्बल दोन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या आकांक्षी टॉयलेट पैकी एसटी स्टँड समोरील क्रोमा जवळील एसी टॉयलेट वगळता विणकर बाग, नाना नानी पार्क, आणि जुळे सोलापूर पाणी टाकी, हे तीन एसी टॉयलेट प्रत्येकी तीन वर्षाकरिता भाड्याने देण्याचे प्रस्ताव या सभेत मंजुरीसाठी आले आहे.

Previous Post

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

Next Post

जनगणना कामकाजाची अधिकाऱ्यांकडून पाहणी; पर्यवेक्षक व प्रगणकांनी केलेल्या कामाचे अधिकाऱ्यांनी केले कौतुक

Related Posts

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मुख्य बातमी

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
Next Post
जनगणना कामकाजाची अधिकाऱ्यांकडून पाहणी; पर्यवेक्षक व प्रगणकांनी केलेल्या कामाचे अधिकाऱ्यांनी केले कौतुक

जनगणना कामकाजाची अधिकाऱ्यांकडून पाहणी; पर्यवेक्षक व प्रगणकांनी केलेल्या कामाचे अधिकाऱ्यांनी केले कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026