• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”

Yes News Marathi by Yes News Marathi
May 12, 2026
in मुख्य बातमी
0
“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर – पुण्याहून सोलापूरकडे परतणाऱ्या दोन जिवलग मित्रांच्या प्रवासाचा शेवट काळाने भीषण अपघाताने केला. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळजवळील तेलंगवाडी शिवारात सोमवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे धोत्री गावासह संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, नागेश मल्लप्पा बिराजदार (वय 28) व संकल्प शिवपुत्र गुरव (वय 22) हे दोघे मित्र काही कामानिमित्त पुण्याला गेले होते. सोमवारी रात्री MH-13 DT 8093 क्रमांकाच्या कारने ते सोलापूरकडे परत निघाले होते. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास तेलंगवाडीजवळ त्यांच्या कारने समोरून जाणाऱ्या TN-54 R 8881 क्रमांकाच्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
नागेश मल्लप्पा बिराजदार, वय 28 वर्षे, रा. धोत्री, ता. द. सोलापूर – विवाहित. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. तसेच संकल्प शिवपुत्र गुरव, वय 22 वर्षे, रा. धोत्री, ता. द. सोलापूर – अविवाहित आहे.

दोघेही अत्यंत सालस व मनमिळावू स्वभावाचे होते. दोघांची घट्ट मैत्री संपूर्ण गावात प्रसिद्ध होती. दोघांचेही वय 30 वर्षांच्या आत होते.
अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेनच्या सहाय्याने कार बाजूला काढली व मृतदेह बाहेर काढले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मोहोळ पोलीस पुढील तपास करत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार चालकाचा ताबा सुटल्याने किंवा झोपेमुळे हा अपघात झाला असावा.
एकाच गावातील दोन होतकरू तरुणांचा अशा प्रकारे अकाली मृत्यू झाल्याने धोत्री गावावर शोककळा पसरली आहे. “कालच दोघे हसत खेळत पुण्याला गेले आणि आज त्यांच्या मृत्यूची बातमी आली,” असे सांगताना गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले. मंगळवारी 3वाजण्याच्या सुमारास दोघांवर धोत्री येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

Previous Post

TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

Next Post

SSSKBCA संघाचा दणदणीत विजय..

Related Posts

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मुख्य बातमी

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
Next Post
SSSKBCA संघाचा दणदणीत विजय..

SSSKBCA संघाचा दणदणीत विजय..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026