• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

TOP 25। उद्या मुख्यमंत्री सोलापुरात घेणार जाहीर सभा..! आमदारांचे रुसवे -फुगवे थंड करणार ?

Yes News Marathi by Yes News Marathi
April 27, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25। उद्या मुख्यमंत्री सोलापुरात घेणार जाहीर सभा..! आमदारांचे रुसवे -फुगवे थंड करणार ?
0
SHARES
0
VIEWS

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. बार्शी मध्ये त्यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता भगवंत महोत्सवाचा कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर सोलापूर विमानतळावरून ते मुंबईकडे प्रयाण करणारा असून तत्पूर्वी दुपारी एक वाजता त्यांच्या उपस्थितीमध्ये हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सभेचे आयोजन केले आहे. महापालिकेत एक हाती भाजपची सत्ता आल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महापौर तसेच पदाधिकाऱ्यांचा सत्कार करणार आहेत. जयकुमार गोरे यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेची धुरा हाती घेतली आहे. सोलापूरचे वाढते तापमान लक्षात घेऊन हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर जर्मन हँगर पद्धतीचा मंडप उभा करणे तसेच कुलरची व्यवस्था करणे हे काम सुरू झाले आहे. सुमारे 20 ते 25 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या मुख्यमंत्र्यांच्या सभेत दोनही आमदार देशमुख यांचे रुसवे फुगवे चर्चेला येणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री यावर काय तोडगा काढतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Previous Post

TOP 25 – सोलापूर-मुंबई विमानसेवेवर प्रवाशांचा नाही भरोसा, 3250 रु अनुदान फुकटात

Next Post

एम थ्री टेनिस चषक स्पर्धेत डॉ. टी. सदाशिव व कृष्णा कनकी अजिंक्य

Related Posts

TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग

June 26, 2026
घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्याकडून शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाबाबत आढावा

June 26, 2026
आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी
मुख्य बातमी

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी

June 26, 2026
आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या
मुख्य बातमी

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

June 25, 2026
बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण
मुख्य बातमी

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

June 25, 2026
TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष
मुख्य बातमी

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष

June 23, 2026
Next Post
एम थ्री टेनिस चषक स्पर्धेत डॉ. टी. सदाशिव व कृष्णा कनकी अजिंक्य

एम थ्री टेनिस चषक स्पर्धेत डॉ. टी. सदाशिव व कृष्णा कनकी अजिंक्य

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यात २८ जून रोजी ‘महाटेट’ परीक्षेचे आयोजन; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न

June 26, 2026
‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026