• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, April 17, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

साक्षी वाघमोडेची अष्टपैलू कामगिरी; सोलापूरचा कोल्हापूरवर ४ गडी राखून विजय

by Yes News Marathi
April 17, 2026
in मुख्य बातमी
0
साक्षी वाघमोडेची अष्टपैलू कामगिरी; सोलापूरचा कोल्हापूरवर ४ गडी राखून विजय
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सोलापूर: MCA अंतर्गत झालेल्या सामन्यात सोलापूर संघाने कोल्हापूरवर ४ गडी राखून शानदार विजय मिळवला. साक्षी वाघमोडेच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर सोलापूरने हे यश संपादन केले.
प्रथम फलंदाजी करताना कोल्हापूरचा संघ ४९.१ षटकांत २०१ धावांवर गारद झाला. कोल्हापूरकडून अनुजा अरुण पाटीलने सर्वाधिक ५४ धावा केल्या. सोलापूरकडून गोलंदाजी करताना साक्षी वाघमोडेने १० षटकांत ३७ धावा देत ३ बळी घेतले. २०२ धावांचे लक्ष्य सोलापूरने ४०.५ षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. सलामीवीर आर्या उमपने ९४ चेंडूंत १४ चौकारांच्या मदतीने ८५ धावांची धडाकेबाज खेळी केली, तर साक्षी वाघमोडेने ४७ धावांचे योगदान दिले. ४७ धावा आणि ३ बळी घेणाऱ्या साक्षी वाघमोडेला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

या विजयी संघास सोलापूर डिस्ट्रिक्ट अससोसिएशनचे अध्यक्ष दिलीपराव माने, चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील, व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे, सचिव धैर्यशील मोहिते पाटील, सचिव चंद्रकांत रेबूरसू, खजिनदार संतोष बडवे, आणि अससोसिएशन सर्व पदाधिकारी या विजयी संघास शुभेच्छा दिल्या.


थोडक्यात धावफलक:
कोल्हापूर: २०१/१० (४९.१ षटके)
सोलापूर: २०२/६ (४०.५ षटके)
निकाल: सोलापूर ४ गडी राखून विजयी.

Previous Post

लिपीक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी अविनाश गोडसे यांची निवड

Next Post

महापालिकेत भाजप विरुद्ध भाजप, 2 आमदारांनी आयुक्तांना भेटून झापले..!

Next Post
महापालिकेत भाजप विरुद्ध भाजप, 2 आमदारांनी आयुक्तांना भेटून झापले..!

महापालिकेत भाजप विरुद्ध भाजप, 2 आमदारांनी आयुक्तांना भेटून झापले..!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In