• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, April 17, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

TOP 25 । सोलापूर- पुणे- नगर जिल्ह्यासाठी खुशखबर, उजनीवर 15000 कोटीचा फ्लोटिंग सोलर प्रोजेक्ट…!

by Yes News Marathi
April 17, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 । सोलापूर- पुणे- नगर जिल्ह्यासाठी खुशखबर, उजनीवर 15000 कोटीचा फ्लोटिंग सोलर प्रोजेक्ट…!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – पुणे तसेच अहिल्यानगर जिल्ह्या ची वरदायिनी समजल्या जाणाऱ्या उजनी धरणावर जिंदाल समूहाकडून सर्वात मोठा 1 हजार मेगावॅटचा ‘तरंगता सौर उर्जा’ प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठी 14,976 कोटींची गुंतवणूक, जिंदाल समूह करणार आहे 500 बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. फ्लोटिंग पॅनल बसवल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होणार आहे. सोलापुरात ग्रीन एनर्जी हब तयार करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रकल्प असणार आहे. मध्यप्रदेशातील नर्मदा नदीवर असलेल्या ओंकारेश्वर धरणावर सध्या 600 मेगा वाट वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकल्प झाल्यास देशातील सर्वात मोठा सौर प्रकल्प सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावर बसविल्याचा नावलौकिक होणार आहे.

Previous Post

जुळे सोलापुरात 19 एप्रिल रोजी निघणार भगवान परशुराम जयंतीची मिरवणूक

Next Post

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर

Next Post
महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In