• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जुळे सोलापुरात 19 एप्रिल रोजी निघणार भगवान परशुराम जयंतीची मिरवणूक

Yes News Marathi by Yes News Marathi
April 17, 2026
in इतर घडामोडी
0
जुळे सोलापुरात 19 एप्रिल रोजी निघणार भगवान परशुराम जयंतीची मिरवणूक
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे सोलापूर तर्फे यंदाही अक्षय्य तृतीयेनिमित्त भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. जुळे सोलापूर येथील के. एल.ई. स्कूल येथे हा सोहळा पार पडणार असून, त्याच दिवशी म्हणजे १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे सोलापूरचे अध्यक्ष राकेश टोळ्ये यांनी दिली.

11-12 क्रिकेट टिमबीबीस व भगवान परशुराम जयंतीच्या दिवशीच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. जयंतीनिमित्त काढण्यात येणारी मिरवणूक के. एल.ई. स्कूल येथून सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, आजी-माजी पदाधिकारी यांच्यासह हजारो समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

यावर्षीच्या पिरवणुकीचे प्रमुख आकर्षण म्हणजे भगवान विष्णूंच्या दशावतारांवर आधारित भव्य चित्ररथ असणार आहेत. तसेच ५०० हून अधिक तरुण-तरुणींचा ड्रेसकोडमधील लेझीम पथक मिरवणुकीत रंगत वाढवणार आहे. याशिवाय हजारो महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

तरी सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांनी तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या या एकमेव परशुराम जयंती मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन भगवान परशुराम जयंती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला महिला अध्यक्षा विद्या लोलगे, युवक अध्यक्ष चैतन्य पेठे, स्वागत अध्यक्ष अजय कुलकर्णी, काकासाहेब कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Previous Post

सोलापुरात प्रथमच महिला गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट – डॉ. तनुश्री परळे यांचे रुग्ण सेवेत पदार्पण

Next Post

TOP 25 । सोलापूर- पुणे- नगर जिल्ह्यासाठी खुशखबर, उजनीवर 15000 कोटीचा फ्लोटिंग सोलर प्रोजेक्ट…!

Related Posts

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण
इतर घडामोडी

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ

June 28, 2026
पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे
इतर घडामोडी

पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे

June 28, 2026
शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज
इतर घडामोडी

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
Next Post
TOP 25 । सोलापूर- पुणे- नगर जिल्ह्यासाठी खुशखबर, उजनीवर 15000 कोटीचा फ्लोटिंग सोलर प्रोजेक्ट…!

TOP 25 । सोलापूर- पुणे- नगर जिल्ह्यासाठी खुशखबर, उजनीवर 15000 कोटीचा फ्लोटिंग सोलर प्रोजेक्ट…!

ताज्या बातम्या

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026