• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

TOP 25 – अबब..! सोलापूरच्या वकिलाला तब्बल 121 कोटी रुपयांची दंडाची नोटीस….!

Yes News Marathi by Yes News Marathi
April 12, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 – अबब..! सोलापूरच्या वकिलाला तब्बल 121 कोटी रुपयांची दंडाची नोटीस….!
0
SHARES
3
VIEWS

खरेदी विक्रीची बनावट बिले सादर करून केंद्रीय जीएसटी कार्यालयाची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापुरातील वकील साजिद अहमद अब्दुल रऊफ शेख याला केंद्रीय जीएसटी गुप्तचर यंत्रणेने तब्बल121 कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस पाठवली आहे. त्यांनी कागदोपत्री दाखवलेल्या सुमारे साडेचारशेहून अधिक कंपन्यांची तपासणी सुरू झाली आहे. केंद्रीय गुप्तचर अधिकारी अभिजीत भिसे यांनी कोल्हापुरात ही माहिती दिली. बनावट कंपन्यांच्या नावाने खरेदी विक्री केल्याची बिले सादर करून साजिद शेख याने जीएसटी कार्यालयाची फसवणूक केली. याप्रकरणी त्याला मे 2025 मध्ये अटक करण्यात आली होती. याचा तपास सुरू असून आजवर 140 जणांना नोटीसा पाठविल्या आहेत आणि 70 जणांचे जबाब नोंदवले गेले आहेत. या गंभीर प्रकरणात दहा ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे, संगणक,लॅपटॉप जप्त केले आहेत. साजिद शेख यांनी तातडीने 121 कोटी रुपयांची दंडाची रक्कम जमा करावी असे नोटेशन मध्ये नमूद करण्यात आले आहे. सोलापूरच्या एका वकिलाची हा उद्योग राज्यभर गाजू लागला आहे.

Previous Post

भगवान परशुराम चषकास भव्य सुरुवात

Next Post

मुंबई -बंगळूर सुपरफास्ट स्लीपर वंदे भारत ट्रेन व्हाया सोलापूर की मिरज ?.. संभ्रम..!

Related Posts

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
Next Post
मुंबई -बंगळूर सुपरफास्ट स्लीपर वंदे भारत ट्रेन व्हाया सोलापूर की मिरज ?.. संभ्रम..!

मुंबई -बंगळूर सुपरफास्ट स्लीपर वंदे भारत ट्रेन व्हाया सोलापूर की मिरज ?.. संभ्रम..!

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026