• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेकडून पंढरपूर-तिरुपती, बंगळुरू कॅन्टोनमेंट-कलबुरगि आणि SMVT बंगळुरू-बीदर या विशेष गाड्यांची सेवा सुरूच राहणार

Yes News Marathi by Yes News Marathi
April 10, 2026
in मुख्य बातमी
0
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेकडून पंढरपूर-तिरुपती, बंगळुरू कॅन्टोनमेंट-कलबुरगि आणि SMVT बंगळुरू-बीदर या विशेष गाड्यांची सेवा सुरूच राहणार
0
SHARES
2
VIEWS

प्रवाशांच्या मागणीनुसार, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन, रेल्वे प्रशासनाकडून पंढरपूर-तिरुपती, बंगळुरू कॅन्टोनमेंट-कलबुरगि आणि SMVT बंगळुरू-बीदर या विशेष गाड्यांची सेवा पुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे. या संदर्भातील तपशील खालीलप्रमाणे आहेत:

पंढरपूर-तिरुपती साप्ताहिक विशेष गाड्या (2 फेऱ्या)

  • गाडी क्रमांक 07012 तिरुपती-पंढरपूर साप्ताहिक विशेष गाडी, जी 04.04.2026 पर्यंत धावणार असल्याचे अधिसूचित करण्यात आली होती, ती आता दर शनिवारी 11.04.2026 पर्यंत धावणार आहे. (1 फेरी)
  • गाडी क्रमांक 07032 पंढरपूर-तिरुपती विशेष गाडी, जी 05.04.2026 पर्यंत धावणार असल्याचे अधिसूचित करण्यात आली होती, ती आता दर रविवारी 12.04.2026 पर्यंत धावणार आहे. (1 फेरी)

बंगळुरू कॅन्टोनमेंट–कलबुरगि साप्ताहिक विशेष गाड्या (६ फेऱ्या)

  • गाडी क्रमांक 06207 बंगळुरू कॅन्टोनमेंट–कलबुरगि साप्ताहिक विशेष गाडी, जी 28.03.2026 पर्यंत धावणार असल्याचे अधिसूचित करण्यात आली होती, ती आता दर शनिवारी 25.04.2026 पर्यंत धावणार आहे. (3 फेऱ्या)
  • गाडी क्रमांक 06208 कलबुरगि–बंगळुरू कॅन्टोनमेंट साप्ताहिक विशेष गाडी, जी 29.03.2026 पर्यंत धावणार असल्याचे अधिसूचित करण्यात आली होती, ती आता दर रविवारी 26.04.2026 पर्यंत धावणार आहे. (3 फेऱ्या)

SMVT बंगळुरू-बीदर द्विसाप्ताहिक विशेष गाड्या (12 फेऱ्या)

  • गाडी क्रमांक 06539 SMVT बंगळुरू–बीदर द्विसाप्ताहिक विशेष गाडी, जी 29.03.2026 पर्यंत धावणार असल्याचे अधिसूचित करण्यात आली होती, ती आता 26.04.2026 पर्यंत दर शुक्रवार आणि रविवारी पर्यंत धावणार आहे . (6 फेऱ्या)
  • आलेली गाडी क्रमांक 06540 बीदर–SMVT बंगळुरू द्विसाप्ताहिक विशेष गाडी ही दिनांक 30.03.2026 पर्यंत धावण्यासाठी अधिसूचित करण्यात आली होती. ती आता 27.04.2026 पर्यंत दर शनिवार आणि सोमवारी धावणार आहे. (6 फेऱ्या)

उपर्युक्त गाड्यांच्या रचनेत (कोच संरचना) आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही.

आरक्षण आणि बुकिंग: विशेष शुल्कासह धावणाऱ्या या विशेष गाड्यांच्या विस्तारित फेऱ्यांसाठीचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. आरक्षण नसलेल्या डब्यांसाठीचे बुकिंग स्थानकांवरील बुकिंग खिडक्यांवरून, तसेच ‘RailOne App’ द्वारे देखील करता येईल.
प्रवाशांना विनंती करण्यात येते की, कोणत्याही गैरसोयीपासून वाचण्यासाठी त्यांनी वैध तिकिटासहच प्रवास करावा.

या विशेष गाड्यांच्या विविध थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या, किंवा ‘RailOne App’ अथवा ‘NTES App’ डाउनलोड करा.

Previous Post

सोलापूर महानगरपालिका दहा हजार मिळकतींचा घेणार शोध

Next Post

सोलापूर जिल्ह्यात अनधिकृत पुतळे, स्मारके व ध्वजस्तंभ उभारणीवर कडक कारवाई

Related Posts

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले
मुख्य बातमी

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यात अनधिकृत पुतळे, स्मारके व ध्वजस्तंभ उभारणीवर कडक कारवाई

सोलापूर जिल्ह्यात अनधिकृत पुतळे, स्मारके व ध्वजस्तंभ उभारणीवर कडक कारवाई

ताज्या बातम्या

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026