• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

TOP 25 । सोलापुरातील ‘तो’ 3.52 कोटींचा रस्ता आयुक्तांच्या रडारवर..कारंजे, आकुलवार यांना नोटिसा..!

Yes News Marathi by Yes News Marathi
April 7, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 । सोलापुरातील ‘तो’ 3.52 कोटींचा रस्ता आयुक्तांच्या रडारवर..कारंजे, आकुलवार यांना नोटिसा..!
0
SHARES
2
VIEWS

जुळे सोलापुरातील डी -मार्ट ते विजापूर रोड पर्यंत असलेला आणि डीपी प्लॅनमध्ये तीस मीटर रुंदीचा दाखवण्यात आलेला रस्ता महापालिकेने अवघा साडेसात मीटर रुंदी ने विकसित करण्यासाठी तीन कोटी 52 लाखांचे टेंडर काढले होते.विशेष म्हणजे हा रस्ता डांबरीकरण करण्याच्या नावाखाली टेंडरच्या इस्टिमेट नुसार 78 लाख रुपयांचा मुरूम टाकण्याचे इस्टिमेट बनवले होते. आणि उर्वरित दोन कोटी रुपयांचा निधी पावसाळी गटार बांधण्यासाठी वापरण्यात येणार होता.त्यानुसार डिसेंबरमध्ये वर्कऑर्डर देखील दिली.केंद्र शासनाच्या एन कॅप योजनेतून हा निधी मंजूर करण्यात आला होता. मुरूम टाकून या ठिकाणी पुन्हा धूळ निर्माण होणार त्यामुळे धूळ मुक्त शहर या योजनेला हरताळ पोहोचला जात असल्याबाबत नगरसेविका श्रद्धा पवार यांनी 20 फेब्रुवारी रोजी च्या सभेत आवाज उठवला होता. याचाच संदर्भ घेऊन महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे तसेच नगर अभियंता सारिका अकुलवार यांना नोटीस काढले आहेत. हे काम कोणत्या योजनेतून केले,.. इस्टिमेट बदलल्यानंतर त्याला प्रशासकीय मान्यता कोणाची घेतली, चुकीच्या पद्धतीने काम असल्यास शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित का केली नाही.. आदी प्रश्नाबाबत आयुक्तांनी नोटीसद्वारे या दोन बड्या अधिकाऱ्यांना खुलासा मागविला आहे . त्यामुळे जुळे सोलापुरातील हा रस्ता आता चांगलाच गाजणार आहे.

Previous Post

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 24 ऑगस्ट रोजी अरण येथील श्री संत सावता महाराज स्मारकाचेभूमिपूजन होणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

Next Post

सोलापूर विद्यापीठात आजपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह!

Related Posts

TOP 25 । उजनीची पाणी पातळी गेल्या वर्षीपेक्षा देखील खाली…!
मुख्य बातमी

TOP 25 । उजनीची पाणी पातळी गेल्या वर्षीपेक्षा देखील खाली…!

May 25, 2026
सोलापूर विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवाची सांगता’ २५ ते ३१ मेदरम्यान भरगच्च कार्यक्रम!
मुख्य बातमी

सोलापूर विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवाची सांगता’ २५ ते ३१ मेदरम्यान भरगच्च कार्यक्रम!

May 24, 2026
TOP 25 – सिद्धेश्वर तलावात पुन्हा हजारो मासे तडफडू लागले…दुर्दैव सोलापूरकरांचे…!
मुख्य बातमी

TOP 25 – सिद्धेश्वर तलावात पुन्हा हजारो मासे तडफडू लागले…दुर्दैव सोलापूरकरांचे…!

May 24, 2026
TOP 25 । खरंच पालकमंत्र्यांच्या आवाहनानंतर सोलापूरची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार ?
मुख्य बातमी

TOP 25 । खरंच पालकमंत्र्यांच्या आवाहनानंतर सोलापूरची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार ?

May 23, 2026
अर्बन स्ट्रीट पार्कच्या सुशोभीकरण आणि सुरक्षेबाबत आ.देवेंद्र कोठे यांच्या प्रशासनाला सूचना
मुख्य बातमी

अर्बन स्ट्रीट पार्कच्या सुशोभीकरण आणि सुरक्षेबाबत आ.देवेंद्र कोठे यांच्या प्रशासनाला सूचना

May 23, 2026
आचारसंहितेमुळे जिल्हा लोकशाही दिन रद्द
मुख्य बातमी

आचारसंहितेमुळे जिल्हा लोकशाही दिन रद्द

May 22, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठात आजपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह!

सोलापूर विद्यापीठात आजपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह!

ताज्या बातम्या

TOP 25 । उजनीची पाणी पातळी गेल्या वर्षीपेक्षा देखील खाली…!

TOP 25 । उजनीची पाणी पातळी गेल्या वर्षीपेक्षा देखील खाली…!

May 25, 2026
पुणेकरांसाठी अलर्ट ..! शहरातील वाढत्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर उद्या रात्रीपासून पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू ..

पुणेकरांसाठी अलर्ट ..! शहरातील वाढत्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर उद्या रात्रीपासून पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू ..

May 25, 2026
सोलापूर विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवाची सांगता’ २५ ते ३१ मेदरम्यान भरगच्च कार्यक्रम!

सोलापूर विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवाची सांगता’ २५ ते ३१ मेदरम्यान भरगच्च कार्यक्रम!

May 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • भारतातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प बालाजी अमाईन्सकडून कार्यान्वित

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026