• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, March 29, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

TOP 25 । पेट्रोल डिझेल नो-टेन्शन..गॅस संपला- ‘प्रिसिजन’ ठप्प..!

by Yes News Marathi
March 29, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 । पेट्रोल डिझेल नो-टेन्शन..गॅस संपला- ‘प्रिसिजन’ ठप्प..!
0
SHARES
32
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये सध्यातरी पेट्रोल आणि डिझेलची कोणतीही टंचाई नाही. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये टंचाई असल्यामुळे अनेक पेट्रोल पंप बंद झाली आहेत मात्र सोलापुरात कोणत्याही पेट्रोल पंपावर रांगा नाहीत. गॅसची मात्र चांगलीच टंचाई आहे. घरगुती गॅस मिळण्यासाठी खूप मोठे टेन्शन नाही मात्र व्यावसायिक गॅस पूर्णपणे बंद झाला आहे. शहर आणि जिल्ह्यात खाजगी कंपन्यांचा असलेला स्टॉक पूर्णपणे संपल्यामुळे पुढील वीस दिवस तरी गॅस उपलब्ध होणार नाही यामुळे सुमारे 18000 रिक्षांना याचा फटका बसणार आहे. दहा पंपावरील एलपीजी पूर्णपणे संपला असल्याची माहिती सोलापूर शहर अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी दिली. प्रिसिजन कंपनीला मिळणारा गॅस पूर्णपणे बंद झाल्यामुळे गेल्या दोन दिवसापासून कंपनीतील उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले आहे अशी माहिती प्रिसिजनचे चेअरमन यतीन शहा यांनी दिली. एकीकडे गॅस नाही तर दुसरीकडे वारंवार विजेचा खोळंबा यामुळे आमच्या उत्पादनावर देखील खूप मोठा परिणाम होत असल्याची माहिती लक्ष्मी हायड्रोलिकचे शरद ठाकरे यांनी दिली. एकूणच औद्योगिक उत्पादनावर आखाती युद्धाचा मोठा परिणाम आता जाणवू लागला आहे.

Previous Post

SHORT NEWS 20 । सोलापुरातील 44 रस्त्यांचे भाग्य उजळणार ! 56 कोटी रुपयांचे गिफ्ट

Next Post

सोलापुरातील सर्व खासगी ऑटो एलपीजी गॅस पंपाला टाळे ; १८ हजार रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ

Next Post
सोलापुरातील सर्व खासगी ऑटो एलपीजी गॅस पंपाला टाळे ; १८ हजार रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ

सोलापुरातील सर्व खासगी ऑटो एलपीजी गॅस पंपाला टाळे ; १८ हजार रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In