• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

TOP 25- सारे ‘गॅसवर’ ! सोलापुरातील अनेक उद्योग बंद…

Yes News Marathi by Yes News Marathi
March 14, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25- सारे ‘गॅसवर’ ! सोलापुरातील अनेक उद्योग बंद…
0
SHARES
1
VIEWS

गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या इजराइल विरुद्ध इराणच्या युद्धाचे परिणाम आता मोठ्या प्रमाणावर जाणवू लागले आहेत. देशभर गॅसचा तुडवत तुटवट असल्यामुळे अनेक नागरिक पाणी होऊ लागले आहेत. गॅस मिळेल की नाही या भीतीपोटी खूप मोठ्या रांगा सिलेंडर टाकी मिळविण्यासाठी दिसून येतात. सोलापुरात होडगी रोड एमआयडीसी तसेच चिंचोली एमआयडीसी मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फाउंड्री उद्योग असून तो पूर्णपणे गॅसवर आधारित आहे.त्यांना गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे सुमारे 500 ते 600 उद्योग बंद झाले आहेत.यामुळे पाच ते सहा हजार कर्मचाऱ्यांना सक्तीची सुट्टी दिली जात आहे. शाळा, देवस्थाने, वसतिगृहे आणि घरगुती गॅसच्या वितरणामध्ये तुटवडा येऊ नये असे प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहेत मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. केटरर्स तसेच हॉटेल व्यावसायिक देखील गॅसवर आहेत. एकूणच परिस्थिती अधिक कठीण होईल असे दिसू लागले आहे.

Previous Post

सोलापूर महानगरपालिका महिला महोत्सव २०२६ उत्साह पूर्ण वातावरणात समारोप

Next Post

श्री हिंगुलांबिका देवी प्रकट दिना निमित्त मंगळवार दिनांक 17 रोजी भाविक, भक्तांच्या दर्शनार्थ पालखी, उत्सव मुर्तीसह भव्य शोभा यात्रा

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
श्री हिंगुलांबिका देवी प्रकट दिना निमित्त मंगळवार दिनांक 17 रोजी भाविक, भक्तांच्या दर्शनार्थ पालखी, उत्सव मुर्तीसह भव्य शोभा यात्रा

श्री हिंगुलांबिका देवी प्रकट दिना निमित्त मंगळवार दिनांक 17 रोजी भाविक, भक्तांच्या दर्शनार्थ पालखी, उत्सव मुर्तीसह भव्य शोभा यात्रा

ताज्या बातम्या

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026