• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री हिंगुलांबिका देवी प्रकट दिना निमित्त मंगळवार दिनांक 17 रोजी भाविक, भक्तांच्या दर्शनार्थ पालखी, उत्सव मुर्तीसह भव्य शोभा यात्रा

Yes News Marathi by Yes News Marathi
March 14, 2026
in इतर घडामोडी
0
श्री हिंगुलांबिका देवी प्रकट दिना निमित्त मंगळवार दिनांक 17 रोजी भाविक, भक्तांच्या दर्शनार्थ पालखी, उत्सव मुर्तीसह भव्य शोभा यात्रा
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर येथील भावसार समाजाची कुलस्वामिनी समस्त भक्तांचे श्रध्दास्थान असलेली भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारी देवी म्हणून श्री हिंगुलांबिका मातेच्या प्रकटदिनानिमित्त श्री हिंगुलांबिका देवी देवालय ट्रस्ट, भावसार समाजाच्यावतीने मंगळवार दिनांक 17 रोजी या पवित्र दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.श्री हिंगुलांबिका मंदिरात पहाटे 5.00 वा. 51 प्रकारच्या फळाच्या रसाने श्री अशोक शंकरराव क्षीरसागर यांच्या हस्ते श्री मुर्तीस महाअभिषेक करण्यात येणार आहे. महावस्त्र परिधान करून, पुष्प हार, सुवर्ण अलंकाराचा साज चढवून महाआरती करण्यात येणार आहे.सकाळी 9.00 वा. मंदिरामध्ये विश्वकल्याणार्थ नवार्ण जप, हवन करण्यात येवून त्याची पुर्णाहुती सकाळी 11.30 वा. होईल.

सायंकाळी ठिक 5.00 वा. भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शोभा यात्रेचा मार्ग हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नियोजीत स्मारक मैदान, अशोक चौक, पोलीस मुख्यालय जवळील मैदानावरून पालखी व उत्सवमुर्तीचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करून शोभा यात्रा मार्गस्थ होणार आहे. शिवराम चौक, मार्कडेय रूग्णालय (सोलापूर सहकारी रुग्णालय, भद्रावती चौक, जोडबसवण्णा चौक, कन्ना चौक, पद्मा टॉकीज मार्गे श्री हिंगुलांबिका मंदिर येथे पोहोचल्यावर अंबादास राजू खमितकर यांच्या हस्ते आरती होवून शोभा यात्रेचे विसर्जन होईल.

Previous Post

TOP 25- सारे ‘गॅसवर’ ! सोलापुरातील अनेक उद्योग बंद…

Next Post

सोलापूरचा पारा ४० अंशांच्या पार;उन्हाच्या झळांसोबतच आता पावसाची चाहूल?

Related Posts

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर
इतर घडामोडी

भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

July 8, 2026
Next Post
सोलापूरचा पारा ४० अंशांच्या पार;उन्हाच्या झळांसोबतच आता पावसाची चाहूल?

सोलापूरचा पारा ४० अंशांच्या पार;उन्हाच्या झळांसोबतच आता पावसाची चाहूल?

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026
उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026