• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड

Yes News Marathi by Yes News Marathi
March 12, 2026
in मुख्य बातमी
0
घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – सध्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे भविष्यात इंधनाचा तुटवडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासन व सोलापूर जिल्हा प्रशासनाने घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर टाळण्यासाठी विशेष पथके स्थापन केली आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांच्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यात पथक कार्यरत असून, पंढरपूर तालुक्यातील पथकाने तहसीलदार सचिन लंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.

पथक प्रमुख विजय तुकाराम बादल (पुरवठा निरीक्षक) व पुरवठा सहाय्यक उमेश हिंगमिरे यांनी मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 11 मार्च 2026 रोजी रात्री साडेदहा वाजता सांगोला रोड, महाराज मठासमोर पंढरपूर येथे धाड टाकली. या ठिकाणी घरगुती गॅसचा अवैध वापर होत असल्याचे आढळून आले. कारवाईदरम्यान घरगुती वापरातील आठ सिलेंडर टाक्या व व्यावसायिक पाच सिलेंडर टाक्या जप्त करण्यात आल्या. आरोपी गणेश राजू बोरीकर (वय 24, रा. पंढरपूर) याच्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशन, पंढरपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, मागणीप्रमाणे गॅस सिलेंडर उपलब्ध केले जाणार आहेत. तरीही युद्धजन्य परिस्थिती पाहता गॅस सिलेंडरचा काटकसरीने वापर करावा, कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच शासनास सहकार्य करावे.

Previous Post

TOP 25 । अबब.. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीचा खर्च पाहून तुम्ही अवाक व्हाल…!

Next Post

मध्य रेल्वे द्वारे सुट्ट्यांमधील गर्दी लक्षात घेऊन १४८४ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा

Related Posts

मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
Next Post
मध्य रेल्वे द्वारे सुट्ट्यांमधील गर्दी लक्षात घेऊन १४८४ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा

मध्य रेल्वे द्वारे सुट्ट्यांमधील गर्दी लक्षात घेऊन १४८४ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026
उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026