• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सलग सोळा वर्षापासून दप्तरासह शैक्षणिक साहित्याचे वाटप : शिक्षिका रिंकू जाधवर यांचा उपक्रम

Yes News Marathi by Yes News Marathi
March 1, 2026
in मुख्य बातमी
0
सलग सोळा वर्षापासून दप्तरासह शैक्षणिक साहित्याचे वाटप : शिक्षिका रिंकू जाधवर यांचा उपक्रम
0
SHARES
1
VIEWS

अक्कलकोट – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा उमरगे येथील नवोपक्रमशील प्रयोगशील आदर्श शिक्षिका रिंकू अनंतराव जाधव-धस या गेल्या सोळा वर्षापासून सलग त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तरासह शैक्षणिक साहित्य वाटप करत आहेत .याही वर्षी त्यांनी हा उपक्रम त्यांच्या शाळेत राबवला असून उत्तम दर्जाचे दप्तर वह्या पेन इत्यादी अशा प्रकारच्या साहित्याचे वाटप करत त्यांची ” दप्तर लाखमोलाचे जीवन घडवी विद्यार्थ्यांचे” उपक्रमाची परंपरा जपली आहे . तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारच्या खाऊचे वाटप केले आहे. त्यांच्या शैक्षणिक नवसंकल्पना नवोपक्रम हे नेहमी विद्यार्थी उपयोगी समाज उपयोगी असतात . हीच दप्तर वाटपाची संकल्पना त्यांनी (SCERT) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सादर केली होती . त्यात त्यांना जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त झाला होता .
याच संकल्पनेचा भाग म्हणून शासनाने सुद्धा दप्तर वाटप हा उपक्रम राबवण्याचे हाती घेतलेले आहे . तसेच परीक्षा पद्धतीवर देखील जाधवर मॅडम यांनी विश्लेषणात्मक लिखाण केलेले आहे त्यानंतर काही वर्गासाठी पास-नापास परीक्षा पद्धतीत बदल केले गेले .अशा अनेक विविधांगी विषयानुसार त्यांचे कार्य अनुकरणीय व कौतुकास्पद आहे . त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे .भविष्यात असेच नवनवीन विद्यार्थी उपयोगी व समाज उपयोगी उपक्रम संकल्पना राबवावेत याच त्यांना शुभेच्छा ! याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी माता पालक उपस्थित होत्या .

Previous Post

प्रात्यक्षिका द्वारे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

Next Post

उमेदच्या माध्यमातून राज्यातील सर्व महिलांना लखपती दीदी बनवण्यात येणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

Related Posts

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
Next Post
उमेदच्या माध्यमातून राज्यातील सर्व महिलांना लखपती दीदी बनवण्यात येणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

उमेदच्या माध्यमातून राज्यातील सर्व महिलांना लखपती दीदी बनवण्यात येणार - पालकमंत्री जयकुमार गोरे

ताज्या बातम्या

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026