• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यात मतदानाचा टक्का घसरला,66 टक्के मतदान,धाकधूक वाढली, उद्या फैसला..!

Yes News Marathi by Yes News Marathi
February 8, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यात मतदानाचा टक्का घसरला,66 टक्के मतदान,धाकधूक वाढली, उद्या फैसला..!
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात काट्यांच्या लढती असताना मतदानाची टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र 2017 च्या तुलनेत काल झालेल्या मतदानात तीन टक्के घट दिसून येत आहे. 2017 च्या निवडणुकीत 69 टक्के मतदान झाले होते तर यावेळी 66% एवढे मतदान झाले आहे. सांगोला तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 70 टक्के मतदान झाले तर दक्षिण सोलापूर तालुक्यात 58% एवढे कमी मतदान झाले. सोलापूर जिल्ह्यातील 24 लाख 59 हजार 227 मतदारांपैकी अकरा लाख वीस हजार 577 एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये आठ लाख 61 हजार 675 पुरुषांचा तर सात लाख 58 हजार 885 स्त्री मतदारांचा समावेश आहे. सोलापूर झेडपीच्या 68 जागांसाठी 271 आणि 11 पंचायत समिती मधील पंचायत समितीच्या 136 जागांसाठी 485 उमेदवारांचे बंद झालेले भवितव्य ईव्हीएम मधून उद्या उघडले जाणार आहे. अकरा तालुक्यातील मतमोजणी त्या त्या तालुका ठिकाणावर उद्या सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार असून बारा वाजेपर्यंत संपूर्ण निकाल लागेल अशी आशा आहे. झेडपी वर झेंडा कोणाचा हे उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत स्पष्ट होईल.

Previous Post

निखिल पटवर्धन यांच्या सतार तर मंजिरी कर्वे आलेगावकर यांच्या गायनाने रंगला प्रिसिजन संगीत महोत्सवाचा पहिला दिवस

Next Post

हरित सोलापूरसाठी वृक्षारोपण – उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर

Related Posts

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले
मुख्य बातमी

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
Next Post
हरित सोलापूरसाठी वृक्षारोपण – उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर

हरित सोलापूरसाठी वृक्षारोपण - उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026