• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रिव्हॉल्वर व तलवारीचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याचं प्रयत्न केल्या प्रकरणी अटकेतील ‌३ आरोपीस जामीन मंजूर

Yes News Marathi by Yes News Marathi
February 5, 2026
in इतर घडामोडी
0
रिव्हॉल्वर व तलवारीचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याचं प्रयत्न केल्या प्रकरणी अटकेतील ‌३ आरोपीस जामीन मंजूर
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर – अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन_ येथे दि.२९/०९/२०२५ रोजी गुन्हे क्रमांक-५३४/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९,१२६(२) व ३(५) आणि शस्त्र अधिनियम, १९५९ कलम ३,४,२५ अन्वये यातील आरोपी सचिन राठोड रा. मुळेगाव तांडा,आकाश चव्हाण रा. वडजी तांडा व अविनाश राठोड रा. बक्षी-हिप्परगा तांडा या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संभाजीनगर येथील राणा शिपिंग कंपनीचे चेअरमन उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावर दि.२८/०९/२०२५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अक्कलकोट येथून देवदर्शन करून संभाजीनगरला परत जाण्याकरिता सोलापूर मार्गे जात असताना त्यांची रेंज -रोवर कार याचा पाठलाग करत यातील आरोपींनी आपल्या पांढऱ्या रंगाची बोलेरो जीपच्या मदतीने २ किलोमीटर पर्यंत पाठलाग केला होता. तसेच पुढे काही अंतरावर आरोपींनी बोलेरो गाडीचा वेग कमी करून ,त्यातील एक आरोपीने उद्योगपती राणा यांना रिवाल्वर दाखवली होती व दुसऱ्या आरोपीने तलवार दाखवीत धमकावले होते. आरोपींनी आपली गाडी ही उद्योगपती राणा यांच्या गाडीसमोर लावून थांबवली होती तसेच त्यांच्या हातातील तलवार घेऊन ते ड्रायव्हर सीटवर बसलेले राणा यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करत होते. तदनंतर आरोपीने दरवाजा अनलॉक करण्याचा प्रयत्न केला आणि तुझ्या डोक्यात तलवार घालून तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून त्यांच्यावर तलवार उगारली होती. सदर उद्योगपती यांच्या संरक्षणासाठी नेमलेले पोलीस कॉन्स्टेबल संदीप पाटील हे गाडीतून खाली उतरले होते व त्यावेळी कर्मचाऱ्यांना पाहून आरोपींनी तेथून पळ काढला होता. त्यातून पकडून ठेवलेले एका आरोपीचे नाव सचिन राठोड असे होते व त्याच्याकडून इतर आरोपींना बद्दल माहिती पोलीस तपासात प्राप्त झाली होती. अटके नंतर आरोपींनी आपला जामीन अर्ज मे.सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे दाखल केला होता. मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.पी.पी राजवैदय यांनी आरोपींचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे.

वरील प्रकरणात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड. दत्तात्रेय कापुरे,ॲड. वैभव बोंगे,ॲड.ओंकार फडतरे,ॲड. शिवरत्न वाघ,ॲड. मोहीम पठाण, ॲड. मनीष बाबरे, ॲड. रोहित थोरात, ॲड. अजय वाघमारे यांनी काम पाहिले तसेच सरकारतर्फे ॲड. रामपुरे यांनी काम पाहिले

Previous Post

काँग्रेसचा वाद चव्हाट्यावर, नरोटेचा राजीनामा घ्या – चाकोते,.. नरोटे म्हणाले त्यांचे योगदान काय..!

Next Post

मतदान 7 फेब्रुवारीला, शाळांना 6 व 7 फेब्रुवारी रोजी सुट्टी जाहीर

Related Posts

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
Next Post
मतदान 7 फेब्रुवारीला, शाळांना 6 व 7 फेब्रुवारी रोजी सुट्टी जाहीर

मतदान 7 फेब्रुवारीला, शाळांना 6 व 7 फेब्रुवारी रोजी सुट्टी जाहीर

ताज्या बातम्या

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026