• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे सोलापूरात होणार द्विवार्षिक अधिवेशन

Yes News Marathi by Yes News Marathi
February 3, 2026
in इतर घडामोडी
0
सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे सोलापूरात होणार द्विवार्षिक अधिवेशन
0
SHARES
1
VIEWS

या कालावधीत सोलापूर येथे भव्य आणि उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न होत आहे. या महत्वपूर्ण अधिवेशनासाठी मध्य रेल्वे झोन मधून सीआरएमएस चे पदाधिकारी प्रतिनिधी तसेच सदस्य गण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या अधिवेशनाला प्रमुख अतिथी म्हणून माननीय खासदार प्रणितीताई शिंदे, एन. एफ. आय. आरचे जनरल सेक्रेटरी डॉ. एम राघवय्या तसेच सीआरएमएस चे अध्यक्ष डॉ. प्रवीण बाजपई यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे.

सीआरएमएस ही संघटना नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेमन (NFIR) शी संलग्न असून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी, कल्याणसाठी व सुरक्षिततेसाठी सातत्याने कार्यरत आहे. संघर्षाच्या माध्यमातून रेल्वे कर्मचारी वर्गाचे विविध प्रश्न सोडवण्यात संघटना नेहमीच अग्रणी राहिलेली आहे. CRMS ही संघटना वन ट्रेड व युनियन या इलेक्शन मध्ये नंबर वन म्हणून निवडून आलेली आहे. या अधिवेशनात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अपग्रेशन, एनपीएस टू ओपीएस, कॅडर रिस्ट्रक्चरिंग अशा विविध ज्वलंत प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून संघटनेच्या भावी धोरणांची मांडणी तसेच महत्त्वपूर्ण संघटनात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. सदर अधिवेशनामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना निश्चित बळ मिळेल. तसेच संघटनेच्या कार्याला नवी दिशा प्राप्त होईल असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.

Previous Post

भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने विविध मागण्यांसाठी काढण्यात येणार रॅली

Next Post

बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी लोकशाहीची पायाभरणी केली: प्रभारी कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा

Related Posts

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
Next Post
बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी लोकशाहीची पायाभरणी केली: प्रभारी कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा

बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी लोकशाहीची पायाभरणी केली: प्रभारी कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा

ताज्या बातम्या

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026