• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दुसऱ्या दिवस अखेर महाराष्ट्राच्या पहिल्या डावात 8 बाद 336 धावा, 156 धावांची आघाडी

Yes News Marathi by Yes News Marathi
January 31, 2026
in इतर घडामोडी
0
दुसऱ्या दिवस अखेर महाराष्ट्राच्या पहिल्या डावात 8 बाद 336 धावा, 156 धावांची आघाडी
0
SHARES
2
VIEWS

दिग्विजय पाटील चे सलग दुसऱ्या सामन्यात व स्पर्धेत 3 रे शतक, सचिन धस व अजय बोरुडे यांची संयमी अर्धशतके तर पाँडिचेरीच्या नमन शर्माचे 5 बळी

सोलापूर : येथील प्रसिद्ध इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर कालपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विरुद्ध पांडिचेरी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर महाराष्ट्राने पहिल्या डावात 95 षटकात 8 बाद 336 धावा केल्या असून पॉंडिचेरी संघावर 156 धावांची आघाडी घेतली आहे.

दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात कालची नाबाद जोडी हर्ष मोगावीरा व कप्तान सचिन धस यांनी खेळ पुढे सुरू ठेवत 49 धावांची भागीदारी रचली. 60 धावा झाल्या असताना आकाश पी. याने हर्ष (27)ला शिशिर करवी झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या दिग्विजय पाटील सोबत सचिन धस ने उपयुक्त फलंदाजी करत स्वतःचे सलग दुसरे अर्धशतक झळकावले. दोघात 59 धावांची भागीदारी झालेली असताना सचिन (54) नमन शर्मा द्वारे त्रिफळा बाद झाला. जेवणाला खेळ थांबला तेंव्हा 161/3 (39 षटके) अशी धावसंख्या झालेली.
किरण चोरमले सोबत दिग्विजय ने दमदार फलंदाजी करत 53 धावांची भागीदारी रचत अर्धशतक लगावले. किरण चोरमले (16) देखील नमन शर्मा द्वारे त्रिफळाबाद झाला. त्यानंतर आलेल्या अभिषेक पवार सोबत दिग्विजय ने 44 धावांची भागीदारी रचली. नमन शर्माने पृथ्वी खन्ना द्वारे अभिषेक (10) ला झेल बाद केले. त्यानंतर आलेल्या अजय बोरुडे सोबत प्रभावी फलंदाजी करत दिग्विजय ने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकाविले. चहापानाला काहीच वेळ शिल्लक असताना दिग्विजय (110 धावा, 145 चेंडू, 17 चौकार, 1 षटकार) शिशिरद्वारे पायचीत झाला.

तिसऱ्या सत्रात अजय बोरुडे स्वराज चव्हाण सोबत संथ फलंदाजी करत असताना कप्तान नितीन प्रणव ने स्वराज (14)ला कारथीराजा द्वारे झेलबाद केले व त्यानंतर आलेला शुभम मेड (8) नमन शर्माचा 5वा बळी ठरला तो आकाश पी.द्वारे झेलबाद झाल्याने. तळातील खेळाडू वैभव दारकुंडे सोबत अजय बोरुडे ने वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करत दिवस अखेर धावसंख्या 300 पार नेली. दिवसातील 90 षटके पूर्ण झाल्यावर पंचांनी खेळ थांबविला तेव्हा 8 बाद 336 धावा करत महाराष्ट्राने पहिल्या डावात आघाडी घेतली असून उद्या पहिल्या सत्रात शेवटचे 2 खेळाडू आणखीन किती धावा जोडून आघाडी वाढवितात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
नमन शर्माला गोलंदाजी मध्ये साथ देत नितीन प्रणव, आकाश पी, शिशिर एच आर.यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.

सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांकडून तसेच सामन्यातील पंच, गुणलेखक, अधिकारी यांचे वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधन झाले बद्दल शोक व्यक्त करत 2 मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दंडावरती काळी फीत लावून दिवसभर खेळ केला. सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने विविध समित्या या सामन्यासाठी कार्यरत असून सर्वांचे कडून अतिशय उत्तम नियोजन केले असल्याचे पाहुण्या पांडिचेरी संघाचे व्यवस्थापक रामदासी यांनी सांगितले

Previous Post

सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Next Post

सोलापूरकरांचा स्वरोत्सव : ७ ते ८ फेब्रुवारीला ‘प्रिसिजन संगीत महोत्सव’

Related Posts

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
Next Post
सोलापूरकरांचा स्वरोत्सव : ७ ते ८ फेब्रुवारीला ‘प्रिसिजन संगीत महोत्सव’

सोलापूरकरांचा स्वरोत्सव : ७ ते ८ फेब्रुवारीला ‘प्रिसिजन संगीत महोत्सव’

ताज्या बातम्या

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026