• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 1, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रांगणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण

by Yes News Marathi
January 26, 2026
in इतर घडामोडी
0
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रांगणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 8.15 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, प्रांत अधिकारी सदाशिव पडदुणे, उपजिल्हाधिकारी रोहयो अंजली मरोड, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्न धान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, यांच्या सह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी व नागरिकांना तंबाखूमुक्ती तसेच कुष्ठरोग मुक्त बाबत शपथ दिली. प्रारंभी राष्ट्रगीत व राज्य गीत गायन झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Previous Post

जिथे आई-वडील नव्हते, तिथे माणुसकी उभी राहिली

Next Post

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची केली घोषणा

Next Post
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची केली घोषणा

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची केली घोषणा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In