• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलार साहित्य चोरी प्रकरणी १०.७८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Yes News Marathi by Yes News Marathi
January 24, 2026
in इतर घडामोडी
0
सोलार साहित्य चोरी प्रकरणी १०.७८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
0
SHARES
8
VIEWS

सोलापूर – उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे कोटाळी येथे सोलार प्लेट व पॅनल स्टर अँगल चोरीप्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याने मोठी कारवाई करत संशयित आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण १० लाख ७८ हजार १३० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मौजे कोटाळी येथे रोडवर सुरू असलेल्या सोलार प्रकल्पाच्या ठिकाणी सोलार प्लेट व पॅनल स्टर अँगल ठेवण्यात आले होते. दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान अज्ञात इसमांनी या साहित्याची चोरी केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी संबंधित ठेकेदाराकडून दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व तपास पथकाकडे सोपविण्यात आला. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजे कोटाळी परिसरात शोधमोहीम राबवून ५ संशयित आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र सखोल तपासानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपींकडून चोरीसाठी वापरलेले २ लाख रुपये किमतीचे अशोक लेलँड कंपनीचे मालवाहू वाहन, तसेच गुन्ह्यात चोरीस गेलेले ७ लाख ६५ हजार रुपये किमतीचे १०२ नग सोलार प्लेट आणि १ लाख १३ हजार १९० रुपये किमतीचे १४७ नग सोलार पॅनल स्टर अँगल असा एकूण १० लाख ७८ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यादवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक व सोलापूर तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला.

Previous Post

सोलापूरला सुगीचे दिवस.. सर्व हॉटेल, लॉजेस हाऊसफुल्ल..

Next Post

दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राची भक्कम फलंदाजी, दिवसाखेर 4 बाद 403 धावा करत 194 ची आघाडी

Related Posts

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
Next Post
दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राची भक्कम फलंदाजी, दिवसाखेर 4 बाद 403 धावा करत 194 ची आघाडी

दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राची भक्कम फलंदाजी, दिवसाखेर 4 बाद 403 धावा करत 194 ची आघाडी

ताज्या बातम्या

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026