• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने व्यापक व सुनियोजित तयारी…

Yes News Marathi by Yes News Marathi
January 13, 2026
in मुख्य बातमी
0
प्लिंथ इंटीमेशन न देता बांधकाम सुरू ठेवल्यास महापालिका कारवाई करणार
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने महापालिकेच्या वतीने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण व नियोजनबद्धरीत्या पार पाडण्यासाठी सर्वसमावेशक तयारी करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी शहरात एकूण २६ प्रभाग निश्चित करण्यात आले असून १०९१ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. निवडणूक रिंगणात एकूण ५६४ उमेदवार असून शहरातील एकूण ९,२४,७०६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली असून कायदा व सुव्यवस्था दृष्टीने ४६ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त व विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.निवडणूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने ७ निवडणूक निर्णय अधिकारी निहाय ७ ठिकाणी ईव्हीएम मशीनचे वितरण, स्ट्रॉंग रूम तसेच मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निप्रतिबंधक व्यवस्था व आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

      निवडणुकीसाठी एकूण १३६५ कंट्रोल युनिट व  ३४९४ बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मतदान व मतमोजणी प्रक्रियेबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी तीन टप्प्यांत प्रशिक्षण घेण्यात आले आहे.मतदारांमध्ये जनजागृती वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने बचत गट, शाळा व महाविद्यालयांच्या माध्यमातून निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, मतदार शपथ कार्यक्रम, पथनाट्य तसेच शहरातील प्रमुख ठिकाणी होर्डिंग्स लावून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे.निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी ७ खर्च तपासणी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून उमेदवारांच्या खर्चावर काटेकोर नजर ठेवण्यात येत आहे.कायदा व सुव्यवस्था व सुरक्षिततेसाठी एकूण २७४१ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून त्यामध्ये १५१ पोलीस अधिकारी, १६८० पोलीस हवालदार, तसेच SRPF च्या २ कंपन्या यांचा समावेश आहे. महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या या सर्व नियोजनामुळे सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ ही शांततापूर्ण, निर्भय व यशस्वीरीत्या पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
Previous Post

अक्षता सोहळ्यानंतर जयोस्तुते फाउंडेशनकडून आदर्श स्वच्छता अभियान

Next Post

श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त पालखी व सातही नंदी ध्वजांचे विधिवत पूजन….

Related Posts

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!
मुख्य बातमी

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

August 26, 2026
ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!
मुख्य बातमी

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले
मुख्य बातमी

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
Next Post
श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त पालखी व सातही नंदी ध्वजांचे विधिवत पूजन….

श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त पालखी व सातही नंदी ध्वजांचे विधिवत पूजन….

ताज्या बातम्या

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026