• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने अद्ययावत भिगवण गुड्स शेडमध्ये नवीन ‘स्टील बार’ हाताळण्यास सुरुवात केली

Yes News Marathi by Yes News Marathi
January 8, 2026
in मुख्य बातमी
0
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने अद्ययावत भिगवण गुड्स शेडमध्ये नवीन ‘स्टील बार’ हाताळण्यास सुरुवात केली
0
SHARES
0
VIEWS

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने भिगवण गुड्स शेडमध्ये ‘स्टील बार’ ची यशस्वीपणे हाताळणी सुरू करून मालवाहतूक विकासाच्या उपक्रमांमध्ये आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. कार्यान्वयन कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी नव्याने कार्यान्वित केलेल्या हाताळणी मार्गावर परिसराचा विकास पूर्ण झाल्यानंतर ही प्रगती साधली आहे.

हा माल उतरवण्याचे काम बिजनेस डेव्हलपमेंट युनिटच्या पुढाकाराने करण्यात आले, जे विभागाची मालवाहतूक श्रेणी विस्तारण्याची आणि रेल्वे-आधारित लॉजिस्टिक्स उपायांना प्रोत्साहन देण्याची वचनबद्धता दर्शवते. स्टील बारने भरलेली ४६ BOSM (ब्रॉड गेज बोगी ओपन स्टील वॅगन) वॅगनची पहिली मालगाडी जिंदाल साइडिंग, बिलासपूर, छत्तीसगड येथून प्राप्त झाली आणि भिगवण गुड्स शेडमध्ये आणण्यात आली.

हे स्टिल बार्स बारामती येथील किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेडसाठी हाताळण्यात आला, ज्यामुळे भिगवण येथे मालवाहतुकीच्या एका नवीन प्रवाहाची सुरुवात झाली आहे. पायाभूत सुविधांमध्ये वाढ, विशेषतः परिसराचा विकास, वाहनांची सुरळीत वाहतूक आणि मालाची कार्यक्षम हाताळणी सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आला आहे, ज्यामुळे मालवाहतूक ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळतील.

माल उतरवण्याच्या कामादरम्यान, वाणिज्य, कॅरेज अँड वॅगन आणि इलेक्ट्रिकल TRD विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी कामावर बारकाईने लक्ष ठेवले आणि सुरक्षा मानकांचे पालन सुनिश्चित केले. सुरक्षित कार्यपद्धतींवर भर देण्यात आला आणि सुरक्षित कार्यान्वयन वातावरण राखण्यासाठी कामगारांना सुरक्षेच्या पैलूंबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर यांनी पुणे, बारामती आणि सोलापूर परिसरातील एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) मधील उद्योजकांना भिगवण येथील नुकत्याच अद्ययावत केलेल्या मालधक्क्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

हा उपक्रम पायाभूत सुविधांमध्ये वाढ, ग्राहक-केंद्रित मालवाहतूक सेवा आणि मालवाहतुकीमध्ये शाश्वत वाढ या दिशेने सोलापूर विभागाचा सक्रिय दृष्टिकोन दर्शवतो. भिगवण गुड्स शेडमध्ये स्टील बार उतरवण्यास सुरुवात झाल्यामुळे विभागाच्या मालवाहतूक पोर्टफोलिओला आणखी बळकटी मिळेल आणि महसूल वाढीस सकारात्मक हातभार लागेल अशी अपेक्षा आहे.

Previous Post

मृदंग महर्षी आण्णाबुवा यादव स्मरणार्थ १०८ मृदंग वादकांचा भव्य वादन सोहळा

Next Post

प्रभाग क्रमांक ७ मधील भाजपाच्या पदयात्रेत उसळली हजारोंची गर्दी

Related Posts

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
Next Post
प्रभाग क्रमांक ७ मधील भाजपाच्या पदयात्रेत उसळली हजारोंची गर्दी

प्रभाग क्रमांक ७ मधील भाजपाच्या पदयात्रेत उसळली हजारोंची गर्दी

ताज्या बातम्या

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

July 10, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

July 10, 2026
धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026