• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मृदंग महर्षी आण्णाबुवा यादव स्मरणार्थ १०८ मृदंग वादकांचा भव्य वादन सोहळा

Yes News Marathi by Yes News Marathi
January 8, 2026
in इतर घडामोडी
0
मृदंग महर्षी आण्णाबुवा यादव स्मरणार्थ १०८ मृदंग वादकांचा भव्य वादन सोहळा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर :मृदंग महर्षी गुरुवर्य वै. ह. भ. प. अण्णाबुवा यादव यांच्या ९ व्या पुण्यस्मरणार्थ तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी सांप्रदायिक मृदंग वादन शिक्षण संस्था, सोलापूर यांच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त १०८ मृदंग वादक विद्यार्थ्यांचा भव्य मृदंग वादन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत शिवस्मारक सभागृह, शिंदे चौक, नवीपेठ, सोलापूर येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात १० ते ११ गटांमध्ये मृदंग वादन सादर केले जाणार असून यामध्ये पंचपदी, सरपटी, मुखडे, तुकडे, शास्त्रीय वादन तसेच अभंग गायनाचा समावेश असणार आहे.

यावेळी मृदंग महर्षी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून यावर्षी सोलापूरचे सुप्रसिद्ध मृदंग वादक कै. सन्मुख अण्णा म्हेत्रे यांच्या स्मरणार्थ मरणोत्तर विशेष मृदंगमहर्षी पुरस्कार त्यांच्या परिवाराला प्रदान करण्यात येणार आहे. तसेच ह. भ. प. विलास महाराज कोकितकर व ह. भ. प. गोविंद महाराज माने यांना मृदंगमहर्षी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

या सोहळ्यात सोलापूर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायामध्ये कार्यरत असलेल्या महाराज मंडळींचा सन्मानही करण्यात येणार आहे. कार्यक्रमास श्रीगुरु ह. भ. प. स्वामी महाराज राशिनकर (पंढरपूर) व ह. भ. प. सुधाकर महाराज इंगळे (राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच मा. सूर्यकांत भुजबळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ह. भ. प. ज्योतीराम महाराज चांगभले (प्रदेश अध्यक्ष) यांच्यासह ह. भ. प. संभाजी घुले, ह. भ. प. हनुमंत भोसले, ह. भ. प. सुरज यादव, ह. भ. प. किरण शेटे, ह. भ. प. गणेश वारे, श्री सुनील चांगभले, श्री गणेश चांगभले तसेच संगीत विशारद कु. प्रणिती चांगभले यांनी केले आहे.

Previous Post

एकीकडे ‘गड्डा यात्रा’ दुसरीकडे निवडणुकीची ‘जत्रा’ भरणार..!

Next Post

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने अद्ययावत भिगवण गुड्स शेडमध्ये नवीन ‘स्टील बार’ हाताळण्यास सुरुवात केली

Related Posts

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
Next Post
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने अद्ययावत भिगवण गुड्स शेडमध्ये नवीन ‘स्टील बार’ हाताळण्यास सुरुवात केली

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने अद्ययावत भिगवण गुड्स शेडमध्ये नवीन 'स्टील बार' हाताळण्यास सुरुवात केली

ताज्या बातम्या

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

July 10, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

July 10, 2026
धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026