• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 2, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

TOP 25 । सोलापूरचे पाणी निवडणुकीत पेटले.. भाजप आणि महाविकास आघाडीकडून आश्वासने

by Yes News Marathi
January 6, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 । सोलापूरचे पाणी निवडणुकीत पेटले.. भाजप आणि महाविकास आघाडीकडून आश्वासने
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात सोलापूरचा पाणी प्रश्न सत्ताधारी भाजप आणि महाविकास आघाडीने प्रचाराचा मुद्दा बनवला आहे. भाजपच्या जाहीरनामा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने यांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला. सोलापुरातील जल वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी 892 कोटींची योजना पूर्ण करण्याचे या जाहीरनाम्यात आश्वासन देण्यात आले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी भाजपवर टीका केली. समांतर जलवाहिनी पूर्ण स विलंब लावल्याने खर्च वाढला. उजनी ते सोलापूर अशी पहिली आणि दुसरी जलवाहिनी आम्हीच आणली अशी त्यांनी ठामपणे सांगितले. एकूणच सोलापूर शहरातील विस्कळीत असलेला पाणीपुरवठा आणि त्यावर होणारे कोट्यावधी रुपये खर्च याबाबत आता सत्ताधारी भाजप आणि महाविकास आघाडी कडून प्रचाराचा मुद्दा बनविला जात आहे.

Previous Post

आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांची रूपा भवानी चौक, लेप्रसी कॉलनी व इंद्रधनु कचरा संकलन केंद्राची पाहणी

Next Post

संक्रातीपर्यंत संच मान्यतेतील त्रुटी दूर करा; अन्यथा शिक्षकांवर येणार संक्रांत : शिक्षण विभागाचा इशारा

Next Post
संक्रातीपर्यंत संच मान्यतेतील त्रुटी दूर करा; अन्यथा शिक्षकांवर येणार संक्रांत : शिक्षण विभागाचा इशारा

संक्रातीपर्यंत संच मान्यतेतील त्रुटी दूर करा; अन्यथा शिक्षकांवर येणार संक्रांत : शिक्षण विभागाचा इशारा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In