• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

संक्रातीपर्यंत संच मान्यतेतील त्रुटी दूर करा; अन्यथा शिक्षकांवर येणार संक्रांत : शिक्षण विभागाचा इशारा

Yes News Marathi by Yes News Marathi
January 6, 2026
in इतर घडामोडी
0
संक्रातीपर्यंत संच मान्यतेतील त्रुटी दूर करा; अन्यथा शिक्षकांवर येणार संक्रांत : शिक्षण विभागाचा इशारा
0
SHARES
0
VIEWS

राज्यातील शेकडो शाळांच्या संच मान्यतेमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत.या त्रुटी 15 जानेवारीपर्यंत दूर न केल्यास संबंधित शाळांचे शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले जाईल असा इशारा शिक्षण विभागाने शाळांना दिला आहे.शिक्षण विभागाकडून 15 मार्च 2024 नुसार सुधारित संच मान्यता निकष लागू केले आहेत. तसेच 21 फेब्रुवारी व 26 मार्च 2025 च्या शासनपत्रानुसार सन 2025 – 26 साठीची संच मान्यता माहिती शिक्षणाधिकारी लॉगिन वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शाळांनी माहितीची तपासणी करून योग्य संच मान्यतेवर डिजिटल स्वाक्षरी करून ती उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.यापूर्वीच संच मान्यतेसंदर्भात कोकणातील शिक्षकांनी 15 मार्च 2024 च्या नवीन संच मान्यता निकषांना आव्हान देत याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयाने हे आव्हान फेटाळून लावले.

20 नोव्हेंबर 2025 कालावधीत संच मान्यतेची माहिती तात्काळ पूर्ण भरण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले होते. राज्यातील सर्व शाळांच्या संच मान्यता संदर्भात 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत भरलेली माहिती अंतिम म्हणून ग्राह्य धरली जाईल असे देखील शिक्षण संचालक श्रीराम पानझडे यांनी निर्देशात नमूद केले होते. आता पुन्हा नव्याने सूचना देत प्रक्रिया अंतिम करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आता संच मान्यता अंतिम टप्प्यात असून 15 जानेवारीपर्यंत त्रुटी न भरलेल्या शाळांचे वेतन रोखले जाईल, असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.

Previous Post

TOP 25 । सोलापूरचे पाणी निवडणुकीत पेटले.. भाजप आणि महाविकास आघाडीकडून आश्वासने

Next Post

मध्यान्ह भोजनाची नोंद 2 पर्यंत न केल्यास शाळांवर होणार कारवाई..

Related Posts

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
मध्यान्ह भोजनाची नोंद 2 पर्यंत न केल्यास शाळांवर होणार कारवाई..

मध्यान्ह भोजनाची नोंद 2 पर्यंत न केल्यास शाळांवर होणार कारवाई..

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026