• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पोलिसानेच मनसे उमेदवाराला शिंदेंच्या बंगल्यावर नेले:अर्ज मागे घेण्यासाठी दमदाटी केल्याचा अविनाश जाधवांचा आरोप

Yes News Marathi by Yes News Marathi
January 4, 2026
in मुख्य बातमी
0
पोलिसानेच मनसे उमेदवाराला शिंदेंच्या बंगल्यावर नेले:अर्ज मागे घेण्यासाठी दमदाटी केल्याचा अविनाश जाधवांचा आरोप
0
SHARES
1
VIEWS

महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असून सर्वच राजकीय पक्षांनी आता उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यात आता ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आज मुंबईसाठी वचननामा देखील प्रकाशित केला. तर दुसरीकडे बिनविरोध निवडणूक झालेल्या ठिकाणी महायुतीने दमदाटी तसेच आर्थिक आमिष दाखवत विरोधी उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावल्याचे आरोप केले जात आहेत. मनसे नेते अविनाश जाधव यांनी याबाबत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

अविनाश जाधव यांनी ठाणे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी दम देण्यात आल्याचा आफरोप केला आहे. अविनाश जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी मनसेच्या उमेदवाराला एक पोलिस अधिकारी घेऊन जात असल्याचा व्हिडिओ दाखवला आहे. तसेच शिंदे यांच्या घरी गेल्यानंतर हा उमेदवार अर्ज मागे घेतो, असेही जाधव यांनी म्हटले आहे. विक्रांत घाग असे या उमेदवाराचे नाव असून आता या उमेदवाराचा मोबाइल देखील बंद असल्याची माहिती जाधव यांनी दिली.

उमेदवाराचा फोन स्विच ऑफ

अविनाश जाधव म्हणाले, उमेदवारी अर्ज पाठीमागे घेण्याचा दिवसाचा तो व्हिडिओ आहे. आम्हाला हा व्हिडिओ तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांच्या माध्यमातून आलेले आहे, आम्ही तिथे थोडी कॅमेरे लावले होते. अद्याप तो उमेदवार आम्हाला भेटलाच नाहीये, तो फोन स्विच ऑफ करून गायब आहे. जर त्याला एक पोलिसवाला घेऊन जात असेल तर त्याला धमकवलाच असेल ना? त्याला आतमध्ये घेऊन जाणारा माणूस हा पोलिस ऑफिसर आहे. तो कुठल्या जदतगे स्टेशनला आहे कुठल्या क्राईम ब्रँचला आहे तो तुम्ही शोधा. ज्यांनी ज्यांनी शिवसेना मनसे पक्षाची गद्दारी केली आहे त्यांचा पाहुणचार होणार असल्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे.

बिनविरोध निवडून यायचा नवीन फंडा सुरू- राजन विचारे

तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये 68 बिनविरोध निवडून आलेले आहेत. यात भाजपच्या 44, शिंदे गटाच्या 22 नगरसेवकांचा समावेश आहे. बिनविरोध निवडून यायचा हा नवीन फंडा सुरू झालेला आहे. मशीनमध्ये गडबड, वोट चोरीनंतर आता इलेक्शनच्या अगोदरच त्या ठिकाणी पैसे देऊन, धमक्या देऊन, पोलिसांना वापरुन निवडणूक जिंकली जात आहे.

पुढे बोलताना राजन विचारे म्हणाले, विरोधकांचे 336 फॉर्म बाद केले आहेत. एकूण 68 बिनविरोध आलेत, त्यातला एकही विरोधी पक्षाचा नाही, उद्धव ठाकरे गटाचा नाही, मनसे पक्षाचा नाही कशा पद्धतीने षडयंत्र केलेला आहे. नोटाचा पर्याय शिल्लक असतानाही बिनविरोध डिक्लेअर केले. इथे पैशाचा वापर केलाय आता उरलेल्या शीट जे आहेत त्यासाठी देखील पैशाचा वापर केला जाणार असल्याचा दावा विचारे यांनी केला आहे.

Previous Post

भाजप फुलफोर्समध्ये, 167 अपक्षांमुळे गणिते बदलणार,102 BJP, 54 NCP, 48 Cong. 21UBT, 12 SP, 25 MIM

Next Post

वळसंग पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा तत्काळ उलगडा-अवघ्या ५ तासांत आरोपी अटकेत

Related Posts

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
Next Post
वळसंग पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा तत्काळ उलगडा-अवघ्या ५ तासांत आरोपी अटकेत

वळसंग पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा तत्काळ उलगडा-अवघ्या ५ तासांत आरोपी अटकेत

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026