• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; पुष्पक ऑर्केस्ट्रावर धाड, 70 जणांविरोधात गुन्हा दाखल

Yes News Marathi by Yes News Marathi
January 1, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; पुष्पक ऑर्केस्ट्रावर धाड, 70 जणांविरोधात गुन्हा दाखल
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या विशेष पथकाने पुष्पक ऑर्केस्ट्रावर मोठी कारवाई करत एकूण 70 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव गावाच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.ऑर्केस्ट्रामध्ये महिलांकडून तोकडे कपडे परिधान करून अश्लील हावभाव व नृत्य सादर केले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकाने धाड टाकली असता 12 महिला अश्लील नृत्य करत असल्याचे आढळून आले. यावेळी ग्राहकांकडून महिलांवर नोटा उधळल्या जात असल्याचेही निदर्शनास आले.

या कारवाईत एकूण 12 बारबाला, 55 ग्राहक तसेच ऑर्केस्ट्राचा चालक भारत राजाराम नांबे रा. शिवाजीनगर, बाळे, सोलापूर आणि मालक रोहित पांडुरंग चव्हाण रा. सोलापूर यांच्यासह एकूण 70 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृहे व मद्यपानगृहे कायदा तसेच महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण अधिनियम 2016 आणि भारतीय न्याय संहिता कलम 296 (3)(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कारवाईदरम्यान सुमारे 56 लाख 1 हजार 890 रुपये किमतीचे डीजे साहित्य, ऑर्केस्ट्रा साहित्य, वाहने व मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल अत्तराम, पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, सपोनि अनिल सांगळे तसेच मंद्रूप पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Previous Post

निवडणूक कार्यलयात झाली सुनावणी;थकबाकीवरील हरकती फेटाळून लावल्या.

Next Post

सोलापुरात ठाकरेगटाचा टांगा पलटी.. घोडे फरार..! काँग्रेसचीही धोबीपछाड..

Related Posts

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
Next Post
सोलापुरात ठाकरेगटाचा टांगा पलटी.. घोडे फरार..! काँग्रेसचीही धोबीपछाड..

सोलापुरात ठाकरेगटाचा टांगा पलटी.. घोडे फरार..! काँग्रेसचीही धोबीपछाड..

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026