• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

खेळाडू शुभदा विठ्ठलपंत जिंदे हीस बालाजी अमाईन्सच्या वतीने मदत

Yes News Marathi by Yes News Marathi
December 27, 2025
in इतर घडामोडी
0
खेळाडू शुभदा विठ्ठलपंत जिंदे हीस बालाजी अमाईन्सच्या वतीने मदत
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – शुभदा विठठलपंत जिंदे श जुळे सोलापूर पॅरा बॅडमिंटन खेळाडू आहे शुभदा जिंदे हिस बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया पुरस्कृत नॅशनल पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत महाराष्ट्राकडून सहाभाग नोंदविला यास्पर्धेत तिला गर्ल सिंगल व गर्ल डबल मध्ये प्र त्येकी एक एक असे दोन ब्रॉन्ज पदक मिळाले आहेत. ३ थर्ड स्टेट पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत दोन सिल्वर पदक मिळाले आहेत.

इजिप्त येथे होणा-या इजिप्त पॅरा बॅडमिंटन इंन्टरनॅशनल २०२६ या स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्या करीता बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने निवडीचे पत्र दिले आहे. या अंतरराष्ट्रिय स्पर्धेत भाग घेण्यास इजिप्त येथे जाण्याकरीता होणारा खर्च खुप असल्याने शुभदाच्या वडिलांनी यांनी बालाजी अमाईन्स च्या व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांचे कडे आर्थिक मदतीकरीता मागणी केली. बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी व संचालक मंडळाने शुभदा जिंदे हिला इजिप्त येथिल स्पर्धेत भाग घेण्यास इजिप्त येथे जाण्याकरीता विमान प्रवास खर्च बालाजी अमाईन्सच्यावतीने करण्याचे ठरविले.

शुभदा जिंदे व कोच यांचे इजिप्तला स्पर्धेस जाण्याचे व परतीचे असे दोन्ही प्रवासाचे विमानतिकिट तसेच प्रवासयात्रेचा खर्च आज त्यांना आज बालाजी अमाईन्सच्या कार्यालयात बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांच्या हस्ते धानादेश व विमानप्रवासाचे तिकिट देण्यात आले या वेळी राम रेडडी यांनी शुभदा जिंदे हिला इजिप्त स्पर्धेत यश व पदक मिळो अश्या शुभेच्छा दिल्या शुभदा हिच्या वडीलांनी बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांच्या मुळे शुभदास परदेशात जाऊन स्पर्धेत भाग घेण्याचे स्वप्नपुर्ण होणार आहे. स्पर्धा जवळ आली आणि इजिप्तला जाण्याकरीता लागणारी रक्कम जमविण्याचे काम होत नव्हते शुभदा चे स्पर्धेत भागघेण्याचे स्वप्न अपुर्ण राहते असे वाटत होते परंतु बालाजी अमाईन्सच्या संचालक मंडळ व व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांचे मुळे इजिप्त ला जाण्याचे स्वप्नपुर्ण होत आहे या सर्वांचे बददल आभार मानले.

Previous Post

उत्सव दानाचा सामाजिक संस्थांचे प्रदर्शन..

Next Post

वर्षभरापासून अटकेत असलेल्या आरोपीस सशर्त जामीन मंजूर

Related Posts

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
Next Post
वर्षभरापासून अटकेत असलेल्या आरोपीस सशर्त जामीन मंजूर

वर्षभरापासून अटकेत असलेल्या आरोपीस सशर्त जामीन मंजूर

ताज्या बातम्या

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

July 11, 2026
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

July 10, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

July 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026