• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वर्षभरापासून अटकेत असलेल्या आरोपीस सशर्त जामीन मंजूर

Yes News Marathi by Yes News Marathi
December 28, 2025
in इतर घडामोडी
0
वर्षभरापासून अटकेत असलेल्या आरोपीस सशर्त जामीन मंजूर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : धारदार चाकूने खुनाचा प्रयत्न करत तिघांवर गंभीर जीव-घेणा हल्ला केलेल्या आरोपाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गु.र. क्रमांक ०२५३/२०२४, दि. २३ मे २०२४ रोजी भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३०७,३२३,३५४-ड,३२३,५०६ प्रमाणे आरोपी अण्णाप्पा उर्फ अप्पू शरणाप्पा गिराम रा.दोडड़ी ता. दक्षिण सोलापूर जि.सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता.

सदर प्रकरणात फिर्यादी दत्तात्रेय बसणणा चौगुले रा.दोडडी‌ यांनी दिलेल्या जबाबानुसार, यातील आरोपी अण्णाप्पा गिराम हा फिर्यादीच्या पुतणीचा पाठलाग करत मागील तीन महिन्यांपूर्वी त्रास दिला होता. तसेच २३ मे २०२४ रोजी देखील सकाळी ८:१५ च्या सुमारास आरोपी हा फिर्यादीच्या पुतणीकडे पाहून मोठमोठ्याने फोनवर बोलत असे तसे मोठमोठ्याने गाणी म्हणत हात-वारेकरीत उभा होता.वरील कारणास्तव आरोपी अण्णाप्पास विचारले असता आरोपीने फिर्यादीची गच्ची पकडून तसेच त्याचा गळा दाबून खाली पाडून त्याच्याजवळ असलेला चाकू पोटात व छातीत खुपसला होता व त्यामुळे फिर्यादीच्या पोटात व छातीवर गंभीर जखम होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाले होते. फिर्यादीच्या बचावासाठी त्याची वहिनी पुतणी व भाऊ असे सोडविण्याकरिता मध्ये आले असता त्यांच्यावर देखील आरोपी अण्णाप्पा याने वहिनी यांच्या हातावर चाकूने वार केले होते तसेच पुतणीच्या दोन्ही हातावर वार केले व भाऊ विश्वनाथ यास देखील लाथा बुक्क्यांनी मारहण केली होती. तदनंतर फिर्यादीस त्याच्या घरातील लोकांनी खाजगी वाहनातून उपचाराकरिता श्री.मार्कंडे रुग्णालय सोलापूर येथे आय सी यू मध्ये दाखल केले होते. सबब प्रकरणात आरोपीस दिनांक २७ मे २०२४ रोजी अटक करण्यात आली होती. आरोपीने मे. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे आपला जामीन अर्ज दाखल केला होता व तो अर्ज न्यायालयाने खारीज केला होता. त्यानंतर आरोपीने आपला जामीन अर्ज मा.मुंबई-उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठात दाखल केला होता. आरोपीचा जामीन अर्ज दि.१७/१२/२०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे.

वरील प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी, ॲड. सौरभ तांदळे,ॲड. दत्तात्रेय कापुरे,ॲड. वैभव बोंगे,ॲड. ओंकार फडतरे,ॲड. रोहित थोरात, ॲड. शिवरत्न वाघ,ॲड. मनीष बाबरे, ॲड. अजय वाघमारे आणि ॲड. त्वरिता वाघ यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे ॲड.आनंद शलगावकर यांनी काम पाहिले.

Previous Post

खेळाडू शुभदा विठ्ठलपंत जिंदे हीस बालाजी अमाईन्सच्या वतीने मदत

Next Post

एकनाथ शिंदेंचे सख्खे भाचे आशिष मानेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Related Posts

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
Next Post
एकनाथ शिंदेंचे सख्खे भाचे आशिष मानेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

एकनाथ शिंदेंचे सख्खे भाचे आशिष मानेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026