• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 4, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

उत्सव दानाचा सामाजिक संस्थांचे प्रदर्शन..

by Yes News Marathi
December 27, 2025
in इतर घडामोडी
0
उत्सव दानाचा सामाजिक संस्थांचे प्रदर्शन..
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – साकव फॉउंडेशन आयोजन उत्सव दानाचा या सामाजिक संस्थांच्या प्रदर्शनाचे उदघाट्न समरसतेचे पुरस्कर्ते पद्मश्री भिकू इदाते यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त भारूडसम्राज्ञी‌‌ चंदाताई तिवाडी, साकव चे संस्थापक अध्यक्ष डॉ जगदीश पाटील, दीपक कलढोणे, दीपक आर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.

एका छताखाली 10 संस्थांच्या सक्षमीकरणासाठी उत्सव दानाचा हा उपक्रम म्हणजे समाजातील धडपडणाऱ्या हातांना बळ देणारा ठरेल, हे केवळ एक कार्यक्रमाचा प्रारंभ नाही तो माणुसकी जिवंत असल्याची साक्ष आहे आणि तो माणुसकीचा भक्कम पुल आहे. असे उपक्रम ठिकठिकाणी राबविले जावेत असे प्रतिपादन पद्मश्री दादा इदाते यांनी केले.

सोलापूरकरासाठी सामाजिक ऋण फेडण्याची संधी साकव उत्सव दानाच्या च्या माध्यमातून देत असून नागरिकांनी सामाजिक संस्थांच्या प्रदर्शनास भेट देऊन सामाजिक ऋण फेडावं असं अवाहन चंदा तिवाडी यांनी केले.
सूत्रसंचालन राहुल बिराजदार यांनी केले.

सहभागी संस्था –
आई समाजसेवी संस्था बीड, साधनापूर्ती असोसिएन कुर्डुवाडी, आधार मतिमंद निवासी विद्यालय सोलापूर, पारधी समाज जनजागृती सेवाभावी संस्था बीड, स्नेहप्रेम कर्जत, यशोदानंद गोशाळा राशीन, स्नेहसावली फॉउंडेशन बीड, राष्ट्रीय अंध फॉउंडेशन सोलापूर, सारथी युथ फॉउंडेशन सोलापूर, साकव फॉउंडेशन सोलापूर

सामाजिक संस्थांच्या प्रदर्शना सोबत दोन दिवस रक्तदान शिबिराचे ही आयोजन फडकुले सभागृह येथे करण्यात आले आहे.

हे प्रदर्शन शनिवार व रविवार या दोनही दिवशी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू आहे. नागरिकांनी भेट देऊन सामाजिक संस्थेचं काम जाणून घ्याव अस आवाहन साकव फाउंडेशन चे वतीने करण्यात आले.

Previous Post

आयटीएफ टेनिस स्पर्धेत भारताच्या वैदेही चौधरी व मिचिका ओझेकी यांच्यात अंतिम लढत

Next Post

खेळाडू शुभदा विठ्ठलपंत जिंदे हीस बालाजी अमाईन्सच्या वतीने मदत

Next Post
खेळाडू शुभदा विठ्ठलपंत जिंदे हीस बालाजी अमाईन्सच्या वतीने मदत

खेळाडू शुभदा विठ्ठलपंत जिंदे हीस बालाजी अमाईन्सच्या वतीने मदत

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In