• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

फोंडशिरस खून खटला : जन्मठेपेची शिक्षा झालेल्या युवकास कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर..

Yes News Marathi by Yes News Marathi
December 26, 2025
in इतर घडामोडी
0
फोंडशिरस खून खटला : जन्मठेपेची शिक्षा झालेल्या युवकास कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर..
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – नाना अण्णा वाघमोडे यांचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेला किरण महादेव वाघमोडे राहणार फोंडशिरस, तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांस कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम एस कर्णिक व अजित कडेठाणकर यांनी अपिलात जामीन मंजूर केला.

यात हकीकत अशी की, यातील मयत व आरोपी हे एकमेकांचे शेजारी राहण्यास होते. त्यांच्यामध्ये जमिनीचा वाद होता मयताचे घर हे आरोपींच्या जागेत येत असल्याने ते घर काढून टाकण्यासाठी दोघात वाद झाला होता. दिनांक 19/10/2019 रोजी मयत व त्याचा नातू तुषार हे शेळ्या चारण्यासाठी शेतात गेले होते. साधारण चार वाजाच्या सुमारास यातील आरोपी मयताचे घरासमोर येऊन मयताचा मुलगा, त्याची बायको व सून यांना जनावरे हे आमच्या रानात बांधू नका म्हणून शिवीगाळ केली होती, तसेच तुला व तुझ्या वडिलांना जिवंत सोडणार नाही असे म्हणाले होते. त्यानंतर थोड्यावेळाने घराच्या पाठीमागून मेलो मेलो म्हणून असा मोठा आवाज आला. त्यावेळी मयताचे घरचे हे पळत गेले त्यावेळी वरील आरोपी हा पळून जात होता, मयत खाली पडला होता त्यावेळी मयताचा नातू तुषार याने सांगितले की, जागेच्या कारणावरून आरोपी किरण वाघमोडे, धर्मेंद्र वाघमोडे व अंकुश वाघमोडे यांनी लोखंडी रॉड व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती, अशा आशयाची फिर्याद मयताचा मुलगा बापू नाना वाघमोडे याने नातेपुते पोलीस ठाण्यात दिली होती.

सदरचा खटला हा माळशिरस सत्र न्यायालयात चालला होता, न्यायाधीशांनी आरोपींस खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.त्यावर आरोपी किरण याने ॲडव्होकेट रितेश थोबडे यांचेमार्फत उच्च न्यायालयात अपिल दाखल केले होते. अपिलात किरण याचा जामीन अर्ज दाखल केला होता.
अर्जाच्या सुनावणीच्या वेळी, सदर खटल्याच्या झालेल्या साक्षी पुराव्यावरून सकृतदर्शनी असे दिसून येते की, सदरचा खटला हा खुणाच्या संज्ञेत बसत नसल्याचा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायमूर्तींनी आरोपींस जामिनावर मुक्त केले.यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट रितेश थोबडे, ॲडव्होकेट निशांत लोंढे तर सरकारतर्फे ॲडव्होकेट एस एन देशमुख यांनी काम पाहिले.

Previous Post

शिक्षिकेवर अन्याय ; निजामपूर हायस्कूलसमोर 5 जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा…

Next Post

अजितदादा गटात आलेल्या सुधीर खरटमल यांच्यावर सोलापूर महापालिका निवडणुकीची जबाबदारी..

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
अजितदादा गटात आलेल्या सुधीर खरटमल यांच्यावर सोलापूर महापालिका निवडणुकीची जबाबदारी..

अजितदादा गटात आलेल्या सुधीर खरटमल यांच्यावर सोलापूर महापालिका निवडणुकीची जबाबदारी..

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026