• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘भाजपा फुकट जाहिरात करुन घेतंय’; अर्णबच्या अटकेवर कुणाल कामराचा टोला

Yes News Marathi by Yes News Marathi
November 6, 2020
in मुख्य बातमी
0
‘भाजपा फुकट जाहिरात करुन घेतंय’; अर्णबच्या अटकेवर कुणाल कामराचा टोला
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या एका चिठ्ठीत त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला होता. या संपूर्ण प्रकरणावर प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपा रिपब्लिक टीव्हीवर फ्रीमध्ये जाहिरात करुन घेतय” असा टोला त्याने लगावला आहे.

कुणाल कामरा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर तो आपल्या अनोख्या विनोदी शैलीत भाष्य करतो. यावेळी त्याने अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. “अर्णब गोस्वामी यांना अटक होताच त्यांचे समर्थक भाजपा आणि एबीवीपीचे झेंडे घेऊन रिपब्लिक वृत्तवाहिनीवर येऊ लागले. भाजपा रिपब्लिक टीव्हीवर स्वत:ची मोफत जाहिरात करुन घेत आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन कुणालने उपरोधिक टोला लगावला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Previous Post

‘द मशीनिस्ट’कडून प्रिसिजनला ‘एक्सलन्स इन क्वालिटी अँड सेफ्टी’ पुरस्कार

Next Post

ऋषभ पंत कधीच धोनी होऊ शकत नाही : गौतम गंभीर

Related Posts

स्वच्छ सर्वेक्षणात सोलापूरची यंदाची कामगिरी गुलदस्त्यात! सुधारणा झाली की घसरण?
मुख्य बातमी

स्वच्छ सर्वेक्षणात सोलापूरची यंदाची कामगिरी गुलदस्त्यात! सुधारणा झाली की घसरण?

November 13, 2026
सुजय विखेंचे अध्यक्षपद धोक्यात ?
मुख्य बातमी

सुजय विखेंचे अध्यक्षपद धोक्यात ?

November 13, 2026
गोकुळ दूधही महागणार? दरवाढीचे संकेत; शनिवारी अंतिम निर्णयाची शक्यता
मुख्य बातमी

गोकुळ दूधही महागणार? दरवाढीचे संकेत; शनिवारी अंतिम निर्णयाची शक्यता

November 13, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहाची ऐतिहासिक कामगिरी; एकाच दिवसात ५ यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रिया
मुख्य बातमी

सोलापूर महानगरपालिकेच्या अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहाची ऐतिहासिक कामगिरी; एकाच दिवसात ५ यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रिया

November 13, 2026
कामगार संहितांबाबत जनजागृतीसाठी 18 नोव्हेंबर रोजी सोलापुरात ‘श्रम संवाद’
मुख्य बातमी

कामगार संहितांबाबत जनजागृतीसाठी 18 नोव्हेंबर रोजी सोलापुरात ‘श्रम संवाद’

November 13, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत – मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन
मुख्य बातमी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत – मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

November 13, 2026
Next Post
ऋषभ पंत कधीच धोनी होऊ शकत नाही : गौतम गंभीर

ऋषभ पंत कधीच धोनी होऊ शकत नाही : गौतम गंभीर

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!

November 14, 2026
स्वच्छ सर्वेक्षणात सोलापूरची यंदाची कामगिरी गुलदस्त्यात! सुधारणा झाली की घसरण?

स्वच्छ सर्वेक्षणात सोलापूरची यंदाची कामगिरी गुलदस्त्यात! सुधारणा झाली की घसरण?

November 13, 2026
आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव

आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव

November 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026