• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 4, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

भाजपला आता बंडखोरीची डोकेदुखी,90% तिकीट फिक्स,अनेकांचा पत्ता कट..!

by Yes News Marathi
December 24, 2025
in इतर घडामोडी
0
भाजपला आता बंडखोरीची डोकेदुखी,90% तिकीट फिक्स,अनेकांचा पत्ता कट..!
0
SHARES
388
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग झाले. पक्षप्रवेशाचे सोहळे दिमाखात पार पडले. आता मात्र बाराशे इच्छुक उमेदवारांपैकी 102 जागांसाठी कोणाकोणाला तिकीट द्यायचे याचे कोडे भाजपला पडले आहे. आत्ताच भाजपमध्ये आलेल्या तसेच पन्नाशी ओलांडलेल्या जुन्या उमेदवारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. जवळपास 90% तिकीट फायनल झाली असून वाद असलेल्या जागा संदर्भात येत्या दोन दिवसात तोडगा निघणार आहे. नगरपालिका निवडणुकीत बसलेल्या फटक्यामुळे आता स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊन त्यांनी सांगितलेल्या उमेदवारांचे तिकीट फिक्स करण्यात आले आहे. महायुती करण्यासंदर्भात भाजपकडून शिंदे सेनेला झुलवत ठेवले जात आहे. तिकीट मिळणार नाही हे समजून अनेकांनी पुन्हा घर वापसी सुरू करून आपले तिकीट दुसऱ्या पक्षातून निश्चित केले आहे. तिकीट न दिलेल्या नाराज उमेदवारांवर शिंदे सेना, दोन्ही राष्ट्रवादी ची मदार अवलंबून आहे. उद्या सुट्टी असल्यामुळे शुक्रवार आणि शनिवारी बहुतांश चित्र स्पष्ट होणार आहे.

Previous Post

ॲडव्हेंचर पार्क येथील डीजे बंद करा

Next Post

सोलापूर जिल्हा खो खो संघ मुंबई येथील राज्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी रवाना…

Next Post
सोलापूर जिल्हा खो खो संघ मुंबई येथील राज्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी रवाना…

सोलापूर जिल्हा खो खो संघ मुंबई येथील राज्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी रवाना...

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In