• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अजितदादा पवार राष्ट्रवादी इच्छुकांच्या मंगळवारी मुलाखती

Yes News Marathi by Yes News Marathi
December 22, 2025
in मुख्य बातमी
0
६१ वी पुरुष–महिला राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा ; महिलांमध्ये धाराशिव तर पुरुषांमध्ये पुणे अजिंक्य
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर सोलापुरातील अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सोमवार २२ डिसेंबर रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी दिली. मंगळवार सकाळी १० वाजल्यापासून जुनी मिल कंपाउंड येथील राष्ट्रवादी भवनात इच्छुकांच्या मुलाखतीला सुरुवात होणार आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडे तब्बल ४५० इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सर्वाधिक इच्छुक उमेदवार राष्ट्रवादीकडे आल्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे. मुलाखती झाल्यानंतर निवडणूकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रवादी भवन येथे वेळेवर उपस्थित राहावे तसेच कोणत्या प्रवर्गातील इच्छुक आहात त्याचे जात पडताळणी प्रमाणपत्राची प्रत सोबत घेऊन यावी.

मुलाखतीचे वेळापत्रक

मंगळवार दि 23.12.2025
सकाळी 10.00 ते 10.20 प्रभाग 01
सकाळी 10.20 ते 10.40 प्रभाग 02
सकाळी 10.40 ते 11.00
प्रभाग 03,
सकाळी 11.00 ते 11.20 प्रभाग 04
सकाळी 11.20 ते 11.40, प्रभाग 05
सकाळी 11.40 ते 12.00
प्रभाग 06,
दुपारी 12.00 ते 12.20
प्रभाग 07
दुपारी 12.20 ते 12.40
प्रभाग 08
दुपारी 12.40 ते 01.00
प्रभाग 09
दुपारी 01.00 ते 01.20
प्रभाग 10,
दुपारी 01.20 ते 01.40
प्रभाग 11
दुपारी 01.40 ते 02.00
प्रभाग 12
दुपारी 02.00 ते 02.20
प्रभाग 13
दुपारी 02.20 ते 02.40
प्रभाग 14
दुपारी 03.00 ते 03.20
प्रभाग 15
दुपारी 03.20 ते 03.40
प्रभाग 16,
दुपारी 03.40 ते दुपारी 04.00, प्रभाग 17
दुपारी 04.00 ते 04.20
प्रभाग 18
दुपारी 04.20 ते 04.40
प्रभाग 19
दुपारी 04.40 ते 05.00
प्रभाग 20,
सायं 05.00 ते 05.20
प्रभाग 21
सायं 05.20 ते 05.40
प्रभाग 22
सायं 05.40 ते 06.00
प्रभाग 23
सायं 06.00 ते 06.20
प्रभाग 24
सायं 06.20 ते 06.40
प्रभाग 25
आणि सायं 06.40 ते 07.00 या वेळेत प्रभाग 26 मधील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत

Previous Post

६१ वी पुरुष–महिला राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा ; महिलांमध्ये धाराशिव तर पुरुषांमध्ये पुणे अजिंक्य

Next Post

जामश्री – इलिझियम सोलापूर ओपन 2025..

Related Posts

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!
मुख्य बातमी

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!
मुख्य बातमी

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

August 26, 2026
ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!
मुख्य बातमी

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले
मुख्य बातमी

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
Next Post

जामश्री - इलिझियम सोलापूर ओपन 2025..

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026