• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मंगळवारपासून भरता येणार महापालिका निवडणुकीचे अर्ज… तिकिटांचा घोळ.. उमेदवार टेन्शनमध्ये

by Yes News Marathi
December 18, 2025
in इतर घडामोडी
0
मंगळवारपासून भरता येणार महापालिका निवडणुकीचे अर्ज… तिकिटांचा घोळ.. उमेदवार टेन्शनमध्ये
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी आज महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार 23 डिसेंबर म्हणजे मंगळवारपासून उमेदवारी अर्ज अर्ज देणे तसेच स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर दरम्यान दररोज सकाळी 11 ते 3 यावेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत . 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस ची आणि 28 डिसेंबर रोजी रविवारची सुट्टी असल्यामुळे या दोन दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाही. 31 डिसेंबर रोजी सकाळी 11:00 वाजल्यापासून अर्जाची छाननी केली जाणार असून 2 जानेवारी रोजी सकाळी 11 ते तीन या वेळेत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहे . तीन जानेवारी रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे . 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन 19 जानेवारी रोजी 102 नवीन नगरसेवकांची नावे राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे . त्यामुळे जानेवारीअखेरपर्यंत महापौर निवड प्रक्रिया पूर्ण होईल . आज ही प्रक्रिया प्रसिद्ध झाली असली तरीही भाजप सह सर्वच राजकीय पक्षांमध्ये तिकीट वाटपाचा घोळात घोळ सुरू आहे . महायुती तसेच महाविकास आघाडी याबाबत अजूनही अधिकृत घोषणा झाली नाही. त्यामुळे मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असली तरीही सर्वत्र संभ्रम आणि इच्छुकांमध्ये टेन्शन कायम आहे.

Previous Post

बसव ब्रिगेडच्या बसवरत्न पुरस्कारांची घोषणा..

Next Post

पालिकेच्या ऐने निवडणुकीत दादाच्या पक्षाची प्रतिमा डागाळली जनतेत चर्चा..

Next Post
पालिकेच्या ऐने निवडणुकीत दादाच्या पक्षाची प्रतिमा डागाळली जनतेत चर्चा..

पालिकेच्या ऐने निवडणुकीत दादाच्या पक्षाची प्रतिमा डागाळली जनतेत चर्चा..

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In