• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पंचायत – परिषदांच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात

by Yes News Marathi
December 15, 2025
in इतर घडामोडी
0
पंचायत – परिषदांच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्ह्यात झालेल्या 11 नगर परिषदांची मतमोजणी रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे.या मतमोजणीसाठी 450 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. एकूण 98 टेबलांवर ही मोजणी पार पडणार असून प्रत्येक टेबलवर तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती नगरपरिषद प्रशासनाधिकारी योगेश डोके यांनी दिली.

मतमोजणीचा निकाल जाहीर करताना पहिल्या फेरीस सुमारे अर्धा तास तर त्यानंतरच्या प्रत्येक फेरीस पंधरा मिनिटांचा वेळ लागेल. याप्रकारे साडे अकरा पर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता डोके यांनी व्यक्त केली.या नगरपरिषदांच्या मतदानामध्ये एकही टपाली मतदान न झाल्याने टपाली मते मोजण्यासाठी स्वतंत्र टेबल ठेवण्यात आला नाही, त्यामुळे मोजणीची प्रक्रिया अधिक वेगवान होणार आहे.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यात ऊस आंदोलन बनले उग्र .. 2 कारखान्यांचे गाळपबंद पाडले ..!

Next Post

सोलापूरच्या कोर्टात एकाच दिवशी दहा हजार खटले निकाली…

Next Post
सोलापूरच्या कोर्टात एकाच दिवशी दहा हजार खटले निकाली…

सोलापूरच्या कोर्टात एकाच दिवशी दहा हजार खटले निकाली…

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In