• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्यात ऊस आंदोलन बनले उग्र .. 2 कारखान्यांचे गाळपबंद पाडले ..!

Yes News Marathi by Yes News Marathi
December 15, 2025
in मुख्य बातमी
0
सोलापूर जिल्ह्यात ऊस आंदोलन बनले उग्र .. 2 कारखान्यांचे गाळपबंद पाडले ..!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याचे गाळप सुरू होऊन महिनाभरांचा कालावधी लोटला तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी साखर कारखान्यांना ऊस दर जाहीर करा असे वारंवार सांगितले तरीही जिल्ह्यातील मुजोर साखर कारखानदार याला जुमानायला तयार नाहीत. ऊसाला किमान तीन हजार रुपये पहिली उचल द्यावी या मागणीसाठी आता शेतकरी संघटनांच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध साखर कारखाना स्थळावर उग्र आणि आक्रमक पद्धतीचे आंदोलन सुरू झाले आहे. रविवारी दिवसभर आंदोलन करून शेतकऱ्यांनी बीबीदारफळ येथील लोकमंगल शुगर्स तसेच जकराय शुगर यांचे गाळप बंद पाडले. लोकमंगल कारखाना स्थळावर रात्रभर भजन करून स्वखर्चाने आंदोलनकर्त्यांनी जेवणावळीचा कार्यक्रम केला. पंढरपूर मोहोळ मंगळवेढा या तालुक्यातील साखर कारखाना स्थळावर देखील आंदोलन पेटले आहे. आंदोलन कर्त्यांना माजी खासदार माजी खासदार राजू शेट्टी यांनी बळ दिल्यामुळे हे आंदोलन अधिक आक्रमक होऊ लागले आहे. काही कारखान्यांनी गेल्या वर्षीची देखील एफ आर पी ची रक्कम दिली नाही. ऊस गाळप झाल्यानंतर 14 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले पाहिजे असा एफ आर पी चा कायदा सांगतो मात्र जिल्ह्यातील बहुतांश कारखानदार हा कायदा पायदळी तुडवतात. मुख्यमंत्र्यांपासून साखर आयुक्तांपर्यंत सर्वजण या साखर सम्राटांच्या पाठीशी असल्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी FRP कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आंदोलन करावे लागते हे दुर्दैव.

Previous Post

सोलापुरातील 200 टनी 3 बाहुबली क्रेन उचलत आहेत इंग्रजकालीन ब्रीज..!

Next Post

पंचायत – परिषदांच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात

Related Posts

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!
मुख्य बातमी

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

July 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
Next Post
पंचायत – परिषदांच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात

पंचायत - परिषदांच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात

ताज्या बातम्या

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

July 11, 2026
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

July 10, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

July 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026